शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

बंंधाऱ्याचे बांधकाम निकृष्ट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 10:47 PM

सिंचनाकरिता बहुउपयोगी असलेला जेवनाळा निमगाव मार्गावरील बंधाºयाच्या कामात रेती ऐवजी तेथीलच खडक वापरत असल्याने कामाच्या गुणवत्तेवरून गुणवत्तापूर्ण काम करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते नितीन रणदिवे यांनी निवेदनातून केली आहे.

ठळक मुद्देरेतीऐवजी मातीमिश्रीत खडकाचा वापर : अधिकाऱ्यांचे अक्षम्य दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : सिंचनाकरिता बहुउपयोगी असलेला जेवनाळा निमगाव मार्गावरील बंधाºयाच्या कामात रेती ऐवजी तेथीलच खडक वापरत असल्याने कामाच्या गुणवत्तेवरून गुणवत्तापूर्ण काम करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते नितीन रणदिवे यांनी निवेदनातून केली आहे.मनोहर हेमने व नीळकंठ हेमणे यांच्या शेताशेजारील नाल्यावर बंधाऱ्याचे काम सुरु आहे. काम उत्कृष्ट व्हावे याकरिता शेजारील शेतकरी सुद्धा सूचना सदर कामावरील मजुरांना करीत आहेत.या कामावर जेवनाळा ग्रामपंचायतचे उपसरपंच धर्मपाल लांबकाने व सदस्य प्रशांत गिºहेपुंजे, सोमेश्वर हेमणे यांनी भेट देत सदर बांधकामाचा निकृष्ट प्रकार पुढे आणला. कामावरील मजुरांनीसुद्धा बांधकामात रेती ऐवजी खडकांचा वापरत असल्याची धक्कादायक माहिती दिली.यापूर्वी २००० साली याच बंधाऱ्याचे काम करण्यात आले होते. पण अशाच लबाड प्रवृत्तीमुळे बंधाऱ्याचे काम निकृष्ट करून बंधाऱ्यावरील गेट सुद्धा चोरीला गेल्याने बंधारा सिंचनाविना उभा होता. या बंधाऱ्याला न्याय मिळावा शेतीसिंचनाला लाभ / हातभार लागावा याकरिता आमदार बाळा काशीवार यांच्या प्रयत्नांनी सदर कामाला निधीची तरतूद करून दिली पण आजही पुन्हा २००० सालची पुनरावृत्ती होत असल्याचा आरोप निवेदनातून केला आहे.सदर कामाची भ्रमणध्वनीवरून तक्रार मिळाली आहे. प्रत्यक्ष कामावर भेट देवून सत्य काय आहे याची शहानिशा करून उत्कृष्ट काम करण्याकरिता संबंधित यंत्रणेला सूचना देण्यात येतील. काम निकृष्ट असल्यास त्याची दखल घेतली जाईल.- सुशांत गडकरी, शाखा अभियंतालघुपाटबंधारे विभाग साकोली.