यावेळी आयएमएचे अध्यक्ष डॉ. नितीन तुरस्कर, सेवानिवृत्त सेना अधिकारी के. पी. सिंग, शिक्षिका संगीता हलमारे, प्रहार आजचे जिल्हा ग्रुप अंकुश वंजारी, रुग्णसेवक मंगेश वंजारी, दीपक पाल, रूपेश जुमळे, रोहित नागपुरे, श्रेयश धांदे, दीपक यादव उपस्थित होते. दीपक यादव यासोबतच युथ युनियनचे भंडारा येथील वैभव संगीत, शुभम रोहित वाडीभस्मे, लीना नाकाडे, अमिषा पंचभाई, मृण्मयी ठाकरे, जानवी नागदेवे, नीलेश समरीत व सर्व युवा कार्यकर्ते उपस्थित होते.
युथ युनियन हा महाविद्यालय बंद असताना कोरोना काळात अडकलेल्यांच्या मदतीकरिता महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील तरुणांचा समूह आहे, ज्याने कोरोनाकाळात आवश्यक ती मदत जमेल त्या पद्धतीने समाजापर्यंत पोहोचवली. १४ जून रोजी प्रत्यक्ष रक्तदान शिबिराच्या माध्यमातून भेटले. पुन्हा हा उपक्रम राबविणार असल्याचा मानस त्यांनी बोलून दाखविला.