शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
2
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
3
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
4
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
5
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
6
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
7
TATA IPL Auction 2025 Live: भारतीय खेळाडूंचा लिलावात बोलबाला; पंत, अय्यर अन् चहल यांच्यावर पैशांचा पाऊस
8
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
9
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
10
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
12
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
13
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
14
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
15
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
16
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
17
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
18
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
19
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...

पवनी तालुक्यातील मोखारा ग्रामपंचायतला मिळाले आयएसओ मानांकन

By युवराज गोमास | Published: August 19, 2023 2:04 PM

ग्रामपंचायतीने केलेल्या कामांची पाहणी करीत अधिकाऱ्यांनी आयएसओ प्रमाणपत्र बहाल केले.

भंडारा : पवनी तालुक्यातील विविध उपक्रम राबवून नावारूपास असलेली स्मार्ट ग्रामपंचायत मोखारा (आदर्श) ला इंटरनॅशनल स्टँडर्ड ऑर्गनायझेशन अर्थात आयएसओ प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.

मोखारा (आदर्श) येथील सरपंच प्रशांत भुते, उपसरपंच गिरीष नखाते, सचिव के. जे. दोनोडे व ग्रामपंचायत सदस्य यांच्या प्रयत्नामुळे गावाचा चेहरामाेहरा बदलला. मोखारा येथील नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ व सुलभ सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणुन गावात माहिती फलक माहिती दिली गेली. गावात अनेक सोयी सुविधा उपलब्ध केल्या. यामुळे प्रशासन व नागरीकांना कामे करतांना त्रास होत नाही. ग्रामपंचायतीने केलेल्या कामांची पाहणी करीत अधिकाऱ्यांनी आयएसओ प्रमाणपत्र बहाल केले.

याप्रसंगी सरपंच प्रशांत भुते, उपसरपंच गिरीष नखाते, सचिव के. जे. दोनोडे, तंटामुक्ती अध्यक्ष राजू काटेखाये,सदस्य किशोर गिऱ्हेपुंजे, दिनेश बिलवणे, ज्योती नखाते, उर्मिला कांबले, कुसुम गिऱ्हेपुंजे, शालु बोरकर, शिपाई राकेश गिऱ्हेपुंजे, ऑपरेटर सुजाता नखाते आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि गावकरी उपस्थित होते.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतbhandara-acभंडारा