शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

ध्येयाशिवाय शिखर गाठणे अशक्य

By admin | Published: December 31, 2015 12:35 AM

जीवन समृद्ध करण्यासाठी स्वप्न मोठी बघा. ती स्वप्ने प्रत्यक्षात साकारण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा.

मोहाडी : जीवन समृद्ध करण्यासाठी स्वप्न मोठी बघा. ती स्वप्ने प्रत्यक्षात साकारण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा. भविष्यात जीवनातील सुखाची दारे आपोआप उघडली जातील. विद्यार्थिदशेतच जीवनाची ध्येय समोर असली पाहिजेत. उच्च ध्येय समोर ठेवल्याने जीवनात उंचीचे शिखर गाठणे सोपे जात, असे प्रतिपादन पंचायत समिती सदस्या अश्वनीता लेंडे यांनी केले.महात्मा जोतिबा फुले हायस्कूल, मोहगाव देवी येथील वार्षिकोत्सवाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष स्वाती हटवार यांनी केले. अध्यक्षस्थानी कौशल्या गोमासे या उपस्थित होत्या. व्यासपीठावर अतिथी म्हणून मंदा घोडेश्वार, वंदना शहारे, कुसुम पंधरे, सविता आंबिलकर, सुलभा गेडाम, वृंदा लांजेवार, वर्षा ढोमणे, कुसूम पंधरे, सविता आंबिलकर, सुलभा गेडाम, वृंदा लांजेवार, वर्षा ढोमणे, शोभा कोचे, अनिता धुमनखेडे, मुख्याध्यापक आर.वाय. बांते, लिल्हारे, पेलने, धृपता पेलने, झंझाड, पंचवटे उपस्थित होत्या. यावेळी पंचायत समिती सदस्या अश्वनीता लेंडे यांचा शाळेच्या वतीने शोभा कोचे, वर्षा ढोमणे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांाठी वाद विवाद स्पर्धा, स्मरणशक्ती स्पर्धा, हंडीफोड स्पर्धा, बॅगो तोडस्पर्धा, एकल नृत्य, समुहनृत्य आदी कार्यक्रम घेण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक राजकुमार बांते यांनी केले. संचालन हेमराज राऊत यांनी तर आभार प्रदर्शन धनराज वैद्य यांनी केले. सांस्कृतिक कार्यक्रमाला प्रामुख्याने सर्व महिला अतिथींना निमंत्रित करण्यात आले होते. गटशिक्षणाधिकारी रमेश गाढवे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाद्वारे प्रोत्साहित करण्याचे कार्य केले. विद्यार्थ्यांची कला जवळून पाहून विद्यार्थ्यांना रोख बक्षिसही देण्ळात आले. कार्यक्रमासाठी शाळेचे शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)