यावेळी जिल्हा उपाध्यक्ष शफीभाई लद्धानी, लाखनी शहराध्यक्ष पप्पुभाऊ गिरेपुंजे, जिल्हा महासचिव धनंजय तिरपुडे, ज्ञानेश्वर राहंगडाले, डॉ. चंद्रकांत निंबार्ते, आकाश कोरे, माजी जि.प. अध्यक्षा भाग्यश्री गिल्लूरकर, माजी जिल्हा परिषद सदस्य जयकृष्ण फेंडरकर, रूपलता जांभूळकर, माजी नगराध्यक्षा कल्पना भिवगडे, भोला उइके, देवनाथ निखाडे, प्रशांत वाघाये, रितेश कांबळे, अनिल बावनकुळे, प्रिया खंडारे, शाहीन पठाण, सविता गौरे, शांता भोस्कर, विकास वासनिक, जयंत वाघाये, महादेव गायधनी, सुनंदा धनजोडे, विजय वाघाये, मोहन निर्वाण, रितेश कांबळे, सोहेल मेमन, योगेश गायधने, अरुण डोरले, मंगेश धांडे, जितेंद्र दोनोडे, सुनील बांते, सीमा बनसोड, देवदास मेहर, कैलास लुटे, सचिन बागडे, संजीव रहांगडाले, राजू निर्वाण केसलवाडाफाटा, मनोज निर्वाण, योगेश झलके, विजय पाखमोडे, भोजराज तलमले, रामभाऊ थेर, जितेंद्र दोनोडे, जयंत वाघाये, वीणा डोंगरे, नंदू चौधरी, वसंत मेश्राम, अनिल बोडनकर, पुरुषोत्तम रामटेके, दिगंबर उईके, महेश वनवे, कमला गणवीर, पवन देशमुख आदी पदाधिकारी व काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
===Photopath===
270621\img-20210626-wa0220.jpg
===Caption===
आंदोलन करताना काँग्रेस कार्यकर्ते