शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

भूस्खलनाने अपघाताची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 12:15 AM

चिखला-सीतासावंगी गावादरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजुला मोठे खड्डे पडले आहेत. भूस्खलनामुळे पूर्ण रस्ताच खड्यात जाण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देचिखला-सीतासावंगी मार्ग : जड वाहतुकीमुळेही धोका

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : चिखला-सीतासावंगी गावादरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजुला मोठे खड्डे पडले आहेत. भूस्खलनामुळे पूर्ण रस्ताच खड्यात जाण्याची शक्यता आहे. या रस्त्यावर लहान जड वाहने धावतात. अपघाताची शक्यता असतानी संबंधित विभागाचे दुर्लक्ष दिसत आहे.चिखला-सीतासावंगी दरम्यान नवीन तलावाजवळ टेकड्यातून पाणी खाली पडतो. त्या पाण्यामुळे रस्त्याच्या दोनही बाजूला मोठे खड्डे तयार झाले आहेत. येणाºया जाणाºयांना हे खड्डे दिसत नाही. वळणमार्गावर हे खड्डे असून रस्त्याच्या खालील माती पाण्याने वाहून गेली आहे. या मार्गावर चारचाकी, दूचाकी, ट्रक्टर, शालेय बसेससह जड ट्रकची वाहतूक आहे. येथे मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. भूस्खलनामुळे पूर्ण रस्त्याच खड्यात जाण्याची शक्यता आहे. या रस्त्याची पाहणी करुन दुरुस्तीची मागणी चिखला येथील जि.प. सदस्य संगीता सोनवाने, सरपंच दिलीप सोनवाने, सितासावंगीच्या सरपंच रमला कठोते, उपसरपंच वामन गाढवे, दिनेश केरीया, उषा गायकवाड, किशोर बाणमारे, शरीफ खान पठान, प्यारेलाल धारगावे यांनी केली आहे. तत्काळ रस्ता दुरुस्ती न केल्यास आंदोलनाचा इशारा संबंधित विभागाला दिला आहे.चिखला व सीतासावंगी येथे जगप्रसिध्द मॅग्नीज खाणी असल्याने या रस्त्यावरुन जड ट्रकची वाहतूक सुरु असते हे विशेष.