शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

जिवंत विद्युत तारांमुळे प्रवाशांचा जीव धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 11:31 PM

खापा येथील मुख्य चौरस्त्यावर भंडारा मार्गाच्या दिशेने उच्च विद्युत दाब प्रवाहीत करणारे वाहक हवेत झुलत आहेत. यामुळे येथून प्रवास करणाºयांचा जीव धोक्यात आला आहे.

ठळक मुद्देखापा येथील मुख्य चौरस्त्यावर भंडारा मार्गाच्या दिशेने उच्च विद्युत दाब प्रवाहीत करणारे वाहक हवेत झुलत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : खापा येथील मुख्य चौरस्त्यावर भंडारा मार्गाच्या दिशेने उच्च विद्युत दाब प्रवाहीत करणारे वाहक हवेत झुलत आहेत. यामुळे येथून प्रवास करणाºयांचा जीव धोक्यात आला आहे.उच्च विद्युत दाबाच्या वाहकांचे जमीनीपासून अंतर सुरक्षीततेच्या मापदंडात नसुन हवेत झुलत आहेत. खापा येथील मुख्य भंडारा मार्गावर उजव्या बाजुने उजव्या विद्युत वाहक मोठया झाडांच्या आळोश्याला लागूनच आहेत. खापा येथे चार दिशेला जोडणारा मुख्य चौरस्ता आहे. भंडारा मार्ग, रामटेक मार्ग, गोंदिया मार्ग तथा तुमसरवरुन मध्यप्रदेशाला जोडणारा हा नावाजलेला चौरस्ता आहे. याच चौरस्त्याच्याकडेला आहाराची व अल्पआहाराची अनेक दुकाने आहेत. प्रवाशी तथा जड वाहतुकीच्या वाहनधारकांसाठी जेवणाचे एकमात्र ठिकाण म्हणुन खापा चौक सर्वत्र प्रसिध्द आहे. चौकातील रस्त्याच्याकडेला ट्रक, ट्रॅक्टर यासारख्या जड भाडोत्री वाहनांची तसेच मालकीच्या प्रवाशी गाडयांची लांबलचक रांग येथे असते.अश्या परिस्थितीत हवेत झुलणारे उच्च दाब वाहून नेणारे विद्युत वाहक धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. जड वाहनांची उंची व हवेत झुलणाºया विद्युत वाहकांच्या उंचीत क्वचितच फरक असतो.रात्री-बे-रात्री चौकात धांबणाºयापैकी एखाद्या वेळेस वाहनधारक साहीत्य पाहणीकरिता वाहनाच्यावर चडतोच. क्षमतेनुसार जड वाहनांत भरलेल्या साहित्यांची उंची वाढून विद्युत वाहकांचा त्यांना स्पर्श झाला तर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रस्त्याच्या एकाकडेला रहीवासीवस्ती तर दुसºया कडेला पेट्रोलपंप आहे. त्यामुळे महावितरणने याची वेळीच दखल घेणे गरजेचे आहे.