शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

लोकराज्य, मराठी भाषा साहित्य संमेलन विशेषांक वाचनीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2018 10:22 PM

बडोदा येथे ९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. त्याचप्रमाणे याच महिन्यात २७ फेब्रुवारीला ज्ञानपिठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ साहित्यिक कुसूमाग्रजांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा दिवस साजरा केला जाणार आहे.

आॅनलाईन लोकमतभंडारा : बडोदा येथे ९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. त्याचप्रमाणे याच महिन्यात २७ फेब्रुवारीला ज्ञानपिठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ साहित्यिक कुसूमाग्रजांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा दिवस साजरा केला जाणार आहे. हा सुवर्ण योग साधून माहिती व जनंसंपर्क महासंचालनालयाने लोकराज्यचा विशेषांक साहित्य संमेलन व मराठी भाषा दिन या विषयावर काढला आहे. हा अंक वाचनीय असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी यांनी सांगितले.कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पोलीस अधिक्षक विनीता साहू, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवीशेखर धकाते, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनिता बढे, जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते, जिल्हा आरोग्य अधिकारी कमलेश भंडारी, शिक्षणाधिकारी माध्यमिक दत्तात्रय मेंढेकर उपस्थित होते.लोकराज्य अंकात शारदादेवीची यात्रा, सारे काही मराठीसाठी, प्रबोधनाचे शिल्पकार, यशो शिखरावर कसे जाल, आतापर्यंतची साहित्य संमेलने, अशी करावी अक्षरसाधना, मराठी आणि करिअर संधी, मराठी भाषेच्या रुपातील सांस्कृतिक वारसाचे जतन आणि संवर्धन, कापौरेट प्रशासनाचे सूत्रधार, समाज माध्यमांची शक्ती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर थॉट : नवी संधी, पुरातत्वशास्त्र : शोध मानववंशाचा कौशल्यातून उन्नतीकडे, स्वप्नांना शिष्यवृत्तीचे बळ, यशदामध्ये नागरी सेवा, परीक्षेची तयारी, प्रशासकीय सेवेचा राजमार्ग, मॅग्नेटिक महाराष्ट्र गुंतवणूक परिषद २०१८ व ‘येथे कर माझे जुळती’ अशी अनेक सदरे येथे वाचनीय आहेत.