शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

मॅग्नीजचे ट्रक पोलीस ठाण्यात जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 11:25 PM

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : जबलपूर येथून मॅग्नीज ओरची खडी घेऊन सनफलॅग कारखान्यात जाणाºया दोन ट्रकवर खापा चौकात थांबवून कारवाईकरिता तुमसर पोलीस ठाण्यात नेण्यात आले. क्षमतेपेक्षा जास्त माल ट्रकमध्ये आहे. वरिष्ठ अधिकाºयांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली. अशी माहिती आहे. कंत्राटदारात वर्चस्वाची लढाई या मार्गावर सुरु आहे. मध्यप्रदेशातील बोनकट्टा सीमेवर भोपाळ ...

ठळक मुद्देक्षमतेपेक्षा जास्त भार : बोनकट्टा सीमेवर भोपाळ येथील सीबीआईचे पथक तैनात

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : जबलपूर येथून मॅग्नीज ओरची खडी घेऊन सनफलॅग कारखान्यात जाणाºया दोन ट्रकवर खापा चौकात थांबवून कारवाईकरिता तुमसर पोलीस ठाण्यात नेण्यात आले. क्षमतेपेक्षा जास्त माल ट्रकमध्ये आहे. वरिष्ठ अधिकाºयांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली. अशी माहिती आहे. कंत्राटदारात वर्चस्वाची लढाई या मार्गावर सुरु आहे. मध्यप्रदेशातील बोनकट्टा सीमेवर भोपाळ येथील विशेष सीबीआईचे पथक रविवारी तैणात करण्यात आल्याची माहिती आहे.पोलाद तथा स्टील कारखान्याकरिता जबलपूर परिसरातून मोठ्या प्रमाणात मॅग्नीज ओरची खडी नेण्यात येते. सनफलॅग आयर्न अ‍ॅण्ड स्टील कारखान्यात जबलपूर येथून एम एच ४० एके ९५०९ व एम एच ४० ए. के. ६००९ दोन ट्रक क्षमतेपेक्षा जास्त खडी नेतांनी खापा चौकात ते थांबविण्यात आले.तपासणी केल्यानंतर त्यांना तुमसर पोलीस ठाण्यात नेण्यात आले. ४५ टनाची क्षमता असलेल्या ट्रकमध्ये सुमारे ६० ते ७० टन मॅग्नीज ओरची खडी आहे.रविवारी ट्रकचे मालक तुमसर पोलीस ठाण्यात दुपारी २ वाजता दाखल झाले होते. त्यांनी कंत्राटदारात वर्चस्वाची लढाई सुरुअसून त्या अनुषंगाने वरिष्ठ अधिकाºयांच्या निर्देशानंतर ट्रकवर कारवाई सुरु असल्याचे बोलून दाखविले. या मार्गावर सर्वच ट्रक क्षमतेपेक्षा जास्त माल वाहून नेत आहेत. आमच्याच ट्रकवर कारवाई केली जात आहे, असे त्यांनी सांगितले.दरम्यान मध्यप्रदेशाच्या सिमेत महाराष्टÑ सीमेजवळ भोपाल येथील विशेष सीबीआईचे तपासणी पथकाने डेटा घातला आहे.महाराष्टÑात जाणाºया प्रतयेक ट्रकची ते तपासणी करीत असल्याची माहिती आहे. राजकीय वरदहस्तावर कारवाई सुरु झाल्याची माहिती आहे. येथे कंत्राटदारात युद्ध भडकण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून महाराष्टÑातील ट्रक चालकानीही राजकीय वजन वापरण्यारिता कंबर कसली आहे. दोन राज्यातील मॅग्नीज ओर व्यावसायिकांत येणाºया पुढील काळात जुंपण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. वरिष्ठ अधिकाºयांकडून कारवाई करणारे व्यावसायीक वजनदार असल्याची माहिती आहे.