शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
3
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
4
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
5
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
6
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
7
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
8
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
9
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
10
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
11
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
13
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
14
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
15
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
16
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
17
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
18
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
19
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
20
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?

बाैद्ध कुटी येथे बाैद्ध उपासकांची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 4:36 AM

साकाेली : त्रिरत्न बाैद्धविहार आलेबेदर येथे फाल्गून पाैर्णिमेनिमित्त भंते जीवन ज्याेती यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. दरवर्षीप्रमाणे या वर्षीसुद्धा ...

साकाेली : त्रिरत्न बाैद्धविहार आलेबेदर येथे फाल्गून पाैर्णिमेनिमित्त भंते जीवन ज्याेती यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. दरवर्षीप्रमाणे या वर्षीसुद्धा त्रिरत्न बाैद्धविहार आलेबेदर येथे दाेन दिवशीय बाैद्ध धम्म परिषदेनिमित्त कार्यक्रमाविषयी बाैद्ध उपासकांची सहविचार बैठक घेऊन विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

यावेळी डी. जी. रंगारी, समता सैनिक दलाचे गजेंद्र गजभिये, प्रा. शंकर बागडे, मनाेज काेटांगले, भावेश काेटांगले यांनी मार्गदर्शन केले.

त्रिरत्न बाैद्ध विहार संस्थेचे प्रमुख भंते जीवनज्याेती यांनी आपल्या भाषणात अनेक वर्षांपासून धम्म कुटीवर दाेन दिवशीय बाैद्ध धम्म रुजविणे व येणाऱ्या पिढीत बाैद्ध संस्कार रुजविणे आहे. त्याकरिता बैठकीला भंते जीवनज्याेती, भंते आनंद व त्यांचा संघ, डी. जी. रंगारी, मनाेज काेटांगले, प्रा. शंरक बागडे, भावेश काेटांगले, समता सैनिक दलाचे गजेंद्र गजभिये, बादशहा मेश्राम, कल्पना सांगाेडे, दीपक मेश्राम, प्रज्ञा दिरबुडे, नितीन रामटेके, वसंता रामटेके, कमलाकर मेश्राम, माेरेश्वर काेटांगले, जनार्धन मेश्राम, किशाेर टेंभुर्णे, सुरेखा टेंभुर्णे, साधना रामटेके, माया रामटेके, धिरज गाेस्वामी, देवदास रामटेके व इतर उपासक उपस्थित हाेते.