शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

पुरुषांमध्ये यश, महिलांमध्ये मयुरी अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 11:04 PM

भंडारा शहरात दि इव्हाल्युशन मष्टिपरपज फाऊंडेशन भंडारा व भंडारा सायकल ग्रुपतर्फे आयोजित सायकल स्पर्धा सायक्लोथॉन २०१८ चे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत विविध क्षेत्रातील अनेक स्पर्धकांनी सहभाग घेतला.

ठळक मुद्देसायक्लोथॉन : राज्यासह परराज्यातील २२० स्पर्धकांचा सहभाग

आॅनलाईन लोकमतभंडारा : भंडारा शहरात दि इव्हाल्युशन मष्टिपरपज फाऊंडेशन भंडारा व भंडारा सायकल ग्रुपतर्फे आयोजित सायकल स्पर्धा सायक्लोथॉन २०१८ चे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत विविध क्षेत्रातील अनेक स्पर्धकांनी सहभाग घेतला. पुरूष खुला गट, महिला गट व वयस्क गट अशा तीन वेगवेगळ्या गटात स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत नागपुरच्या यश शर्मा तर बेला येथील मयुरी लुटे हिने अव्वल स्थान पटकाविले.स्वास्थ, पर्यावरण आणि एकता या उद्देशाने ही स्पर्धा घेण्यात आली, असे आयोजकांनी सांगितले. स्पर्धेत फक्त भंडारातीलच नव्हे तर नागपूर, अमरावती, अकोला, रायगड, यतवमाळ, चंद्रपूर, वर्धा तसेच छत्तीसगढ, मध्यप्रदेश येथून देखील स्पर्धकांनी हजेरी लावली. स्पर्धेत एकूण २२० स्पर्धकांनी हजेरी लावली. यात पुरूष १३०, महिला ६६ आणि वयस्क २४ सायकलस्वार उपस्थित होते. शहरातील नामांकित मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धा पार पडली.पुरूष खुल्या गटातील यश शर्मा याने प्रथम क्रमांक पटकाविला व द्वितीय क्रमांकावर वर्धाचे प्रशांत काळबांधे राहिले. तसेच तृतीय क्रमांक हर्षल शिंदे वर्धा याने पटकाविला. महिला गटात भंडारा शहरातील बेला येथील मयुरी लुटे हिने प्रथम क्रमांक पटकावित जिल्ह्याचे नाव उंचाविले. दुसºया क्रमांकावर चैताली शिवणकर रायगड राहिली आणि प्रियंका चिंबुळकर रायगड हिने तृतीय क्रमांक पटकाविला.याशिवाय अमरावती येथील सायकली काळे हिने सर्व खेळाडूंपुढे उत्कृष्ठ खेळाडूंचे प्रदर्शन मांडले. वयस्क गटात भंडारा जिल्ह्यातील गुमथळा येथील राजकुमार नंदेश्वर यांचा प्रथम, आणि द्वितीय भंडाराचेच देवराव बांते राहिले आणि नागपूर येथील गुलाब अत्राम यांनी तृतीय क्रमांक पटकाविला.या स्पर्धेत आयोजक डॉ. ओमप्रकाश गिरीपुंजे, डॉ. योगेश जिभकाटे, पंकज हरडे, प्रशांत ढाले, ओमकार नखाते, रोहित वानखेडे, अमोल मानापुरे, प्रणय चिमणकर, प्रकाश नवघरे, आशिष महाकाळकर, डॉ. मुनिश्वर भोंगाडे, विनोद येळणे, उल्लास जिभकाटे, आनंद मैदमवार, धनंजय अतकरी यांच्यामुळे ही स्पर्धा यशस्विपणे पार पडली.