शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
3
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
4
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
5
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
6
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
7
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
8
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
9
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
10
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
11
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
12
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
14
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
15
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
16
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
17
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
18
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
19
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
20
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे

भंडारा जिल्ह्यात भारत बंदला संमिश्र प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2020 2:14 PM

Bhandara News Bharat Band भंडारा जिल्ह्यात भारत बंदला समिश्र प्रतिसाद मिळाला. एसटी बससह वाहतूक सुरळीत होती मात्र प्रवासी संख्या अत्यल्प होती.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात भारत बंदला समिश्र प्रतिसाद मिळाला. एसटी बससह वाहतूक सुरळीत होती मात्र प्रवासी संख्या अत्यल्प होती. शहरात रॅली काढून व्यापाऱ्यांना बंदचे आवाहन करण्यात आले. भंडारा शहरातील बाजारपेठ बहुतांशी बंद होत्या. मोहाडी तालुक्याच्या हरदोली येथे चक्काजाम करण्यात आले होते. समर्थकांनी रस्त्यावर धानाचे तणस पेटवून रस्ता रोखून धरला होता.पवनी तालुका काँग्रेस कमिटी व शहर काँग्रेस, तालुका व शहर काँग्रेस तर्फे शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवून राज्य मार्गावर जवाहर गेट समोर ठिय्या आंदोलन करण्यात आला. करडी पालोरा परिसरात कडकडीत बंद पाळण्यात आला.

टॅग्स :Bharat Bandhभारत बंद