राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल, जिल्हाध्यक्ष नाना पंचबुद्धे आणि आमदार राजू कारेमोरे यांच्या निर्देशाप्रमाणे ही कार्यकारिणी गठित करण्यात आली. कार्यकारिणीत उपाध्यक्ष गौरीशंकर नागफासे, प्रफुल्ल धुमनखेडे, सुशांत लिल्हारे, नरेंद्र पिलकमुंडे, यादोराव साकुरे, भुपेंद्र पवनकर, एकनाथ फेंडर, अर्चना बानासुरे, सचिव आनंद मलेवार, केशोराव बांते, राजू खेडकर, रामकृष्ण इटनकर, देवाजी पचघरे, महादेव पचघरे, दिलीप गजभिये, खुशाल कोसरे, संघटन सचिव सुनील पुंडे, जितेंद्र साठवणे, गुलाब सव्वालाखे, अर्जुन कुथे, महादेव बुरडे, भाऊदास साठवणे, अतुल भोवते, सहसचिव गौरीशंकर पालांदुरकर, नरेश चव्हाण, भगवान सिंगनजुडे, महेश दमाहे, अनमोल साखरे, राजेश सयाम, कैलाश तितीरमारे, क्रिष्णा पराते यांची निवड करण्यात आली.
कोषाध्यक्षपदी हितेश साठवणे, सहकोषाध्यक्ष मनीष गायधने, संपर्कप्रमुख लीलाधर धार्मिक यांच्यासह महासचिव, प्रसिद्धीप्रमुख, सल्लागार सदस्य, कार्यकारिणी सदस्य आदींची निवड करण्यात आली आहे. तसेच जिल्हा परिषद क्षेत्र प्रमुख व पंचायत समिती क्षेत्र प्रमुखांची निवड यावेळी करण्यात आली आहे.