शहरं
Join us  
Trending Stories
1
उपमुख्यमंत्रिपद, पक्षाचं प्रमुखपद की केंद्रीय राजकारण...; एकनाथ शिंदेंचं पुढचं पाऊल काय?
2
भाजपच्या अभूतपूर्व यशाचे ‘रहस्य’ काय?; 'सागर' बंगल्यावर पडद्यामागे घडलेल्या गोष्टी
3
मुख्यमंत्रि‍पदाचा निर्णय झाला का? बैठकीनंतर एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती
4
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
5
मशालीमुळे उडाला भडका, आगीचे लोळ उठले, ३० जण होरपळले  
6
देशात सर्वाधिक टोल वसुली कुठल्या राज्यात होते? २४ वर्षात सरकारने किती कमाई केली? गडकरींनी दिली माहिती
7
Stock Market Updates: शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स २०० अंकांनी वधारला लाइफ इन्शुरन्स शेअर्स वधारले
8
१५० व्या कसोटीत Joe Root वर ओढावली नामुष्की! WTC मध्ये विराटपेक्षा अधिक वेळा पदरी पडला भोपळा
9
शेख हसीना चिन्मय कृष्ण दास यांच्या समर्थनात उतरल्या; तात्काळ सुटकेची मागणी केली
10
'ट्रम्प परत येताहेत'; बांगलादेशातील हिंदुवरील हल्ल्यांवर मूर यांचे विधान
11
अस्थिर बाजारात गुंतवणूकीची भीती वाटतेय? 'या' ५ पर्यायांचा विचार करा; टेन्शनशिवाय मिळेल प्रॉफिट
12
मुख्यमंत्रिपदाच्या बदल्यात शिंदेंनी गृहमंत्रालयासह एवढ्या मंत्रिपदांची केली मागणी, भाजपाकडून असा प्रतिसाद
13
१ डिसेंबरपासून ५ मोठे बदल होणार; सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम होणार, वाचा सविस्तर
14
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी?
15
Tata Sons वर गंभीर आरोप, RBI ला कायदेशीर नोटीस... काय आहे संपूर्ण प्रकरण?
16
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
17
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
18
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित
19
कोस्टल रोडचा खर्च १३०० कोटींनी वाढला; एकूण खर्च गेला १४ हजार काेटींवर

मोहाडी तालुका राष्ट्रवादी महिला कार्यकारणी गठीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2021 4:08 AM

कार्यकरिणीत उपाध्यक्ष अनिता गजभिये, मोहाडी शहर अध्यक्ष मनिषा गायधने, सचिव प्रतिमा राखडे, सहसचिव नैना चव्हाण, कोषाध्यक्ष भारती तीतीरमारे, सल्लागार ...

कार्यकरिणीत उपाध्यक्ष अनिता गजभिये, मोहाडी शहर अध्यक्ष मनिषा गायधने, सचिव प्रतिमा राखडे, सहसचिव नैना चव्हाण, कोषाध्यक्ष भारती तीतीरमारे, सल्लागार समिती कौशल्या निखारे, पुष्पलता ढेंगे, कुंदा बांडेबुचे, अलका बांते, रसिकला शरणागत, उर्मिला कुथे यांची निवड करण्यात आली. जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रमुख महिलांची निवड करण्यात आली. यात जिल्हा परिषद बेटाळा वनिता ईश्वरकर, पंचायत समिती बेटाळा सीमा बांडेबुचे, पंचायत समिती पालोरा आशा बोंदरे, जिल्हा परिषद कांद्री कलाताई बारई, पंचायत समिती कांद्री अनिता शेंडे, जांब नंदा बुध्दे, आंधळगाव उषाताई धार्मिक, आंधळगाव नलिनी धुमनखेडे, हरदोली भारती झंझाड, करडी ज्योती साठवणे, पंचायत समिती करडी सुंदर मुंगुसमारे, देव्हाडा खु. पुष्पलता ढेंगे, वरठी अश्वनीता लेंडे, पंचायत समिती वरठी आकांक्षा वासनिक, मोहगाव रत्ना फेंडर, पाचगाव हर्षा मलेवार, पंचायत समिती पाचगाव कलावती हटवार, खमारी गीता दमाहे, डोंगरगाव वनिता खांदाडे, पंचायत समिती डोंगरगाव बबीता उईके, उसर्रा शकुंतला बिसने यांचा समावेश आहे.