शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
2
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
3
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
4
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
5
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
6
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
7
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
8
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
9
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
10
...म्हणून देशाची राजधानी दिल्लीतून दुसरीकडे हलवा, शशी थरूर यांनी दिला सल्ला
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

घरकुलाचे बिल काढण्यासाठी घेतले पैसे

By admin | Published: October 21, 2016 12:44 AM

तुमसर पंचायत समिती अंतर्गत आलेसुर येथे घरकुलाचे बिल काढण्याकरीता व मस्टर काढण्यासाठी रोजगार सेवक राहुल करमकर यांनी पैसे घेतल्याचा आरोप आहे.

चौकशीत दोषी : रोजगार सेवकाची तक्रारभंडारा : तुमसर पंचायत समिती अंतर्गत आलेसुर येथे घरकुलाचे बिल काढण्याकरीता व मस्टर काढण्यासाठी रोजगार सेवक राहुल करमकर यांनी पैसे घेतल्याचा आरोप आहे. तसेच त्यांच्या विरूद्ध खंडविकास अधिकारी यांनी नोंदविलेल्या बयानातही ही बाब स्पष्ट झाली आहे. परिणामी सदर रोजगार सेवकाला काढण्यासाठी २४ आॅक्टोबरला विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली आहे. आलेसुर येथील रोजगार सेवक राहुल करमकर यांनी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या पिटेसूर या गावातील १३ घरकुल मंजूर लाभार्थ्यांकडून घरकुलाचे बिल व मस्टर काढण्याकरीता पैसे घेतले, असा आरोप आहे. यासंदर्भात तुमसरचे खंडविकास अधिकारी यांच्या समक्ष १३ लाभार्थ्यांनी लेखी बयान दिले आहे. चौकशीनुसार रोजगार सेवक पदावरून कमी करण्यात यावे, असा ठरावही पारित करून बिडीओंना पाठविण्यात आला आहे. ग्रामसभेत चौकशी अहवालावर चर्चा करण्यात येवून निर्णय घेण्यात येणार आहे. ग्रामसभेत लावलेले आरोप धादांत खोटे असून बिनबुडाचे आहे. माझ्या विरूद्ध राजकीय दबावातुन एकतर्फी चौकशी करण्यात आली आहे. मला बोलण्याची संधी देण्यात आली नाही. शासकीय नियमाप्रमाणे घरकुलाचे मस्टर काढून लाभार्थ्यांना पैसे काढून दिले आहे. -राहुल करमकर, रोजगार सेवक आलेसुर.