शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
2
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
3
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
4
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
5
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
6
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
7
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
8
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
9
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
10
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
11
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
12
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
13
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
14
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
15
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
16
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
17
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
18
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
19
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
20
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले

समृद्धी महामार्गाला दीक्षाभूमी समृद्धी महामार्ग नाव द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 12:32 AM

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिक्षाभूमी नागपूर येथे दिक्षा घेतली. त्यामुळे समृद्धी महामार्गाला दिक्षाभूमी समृद्धी महामार्ग असे नाव देण्यात यावे, अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम महाराष्ट्र राज्याच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिक्षाभूमी नागपूर येथे दिक्षा घेतली. त्यामुळे समृद्धी महामार्गाला दिक्षाभूमी समृद्धी महामार्ग असे नाव देण्यात यावे, अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम महाराष्ट्र राज्याच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. तसेच निवेदन त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी व अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी विजय भाकरे यांना दिले आहे.भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य अलौकीक आहे. १४ आॅक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पवित्र दिक्षाभूमी नागपूर येथे बौद्ध धम्माची दिक्षा घेतली. जगाला स्वातंत्र, समता व बंधुतेचा संदेश दिला. दिक्षाभूमी ते चैत्यभूमी पर्यंत तयार होणाºया समृद्धी महामार्गाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला जोडून समृद्धी महामार्गाला दिक्षाभूमी समृद्धी महामार्ग नाव देण्यात यावे, अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम महाराष्ट्र राज्य यांनी केली. शिष्टमंडळात अध्यक्ष जयप्रकाश भवसागर, जिल्हाध्यक्ष राहूल डोंगरे, जिल्हा महासचिव प्रा. रमेश जांगळे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, माजी नगराध्यक्ष महेंद्र गडकरी, अमृत बंसोड, रत्नमाला वैद्य, म.दा. भोवते, महेंद्र वाहाने, किशोर भवसागर, अरुण गोंडाणे, अनमोल लोणारे, डी.व्ही. बारमाटे, सचिव मेश्राम, शेखर भलावी, एम.डब्ल्यू. दहिवले, एन.एच. भोयर, रिता सुखदेवे यांनी केली आहे.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग