शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
2
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
3
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
4
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
5
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
7
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
8
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
9
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
10
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
11
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
12
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
13
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
14
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
15
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
16
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
18
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
19
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
20
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत

तरुणांनी मैदानी खेळाकडे वळणे काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2019 12:14 AM

व्यायामामुळे शारीरिक कष्ट करण्याची क्षमता अर्थात स्टॅमीना वाढतो. तुम्ही जर मोबाईल चार्जींग केले नाही तर तुमचा मोबाईल फोन चालेल का? अगदी तसेच शरीराला मनाला डोक्याला रिचार्ज करण्यासाठी कमीत कमी दररोज ३० मिनिटे गावातील आखाडा किंवा व्यायाम शाळेला भेट देणे आवश्यक आहे.

ठळक मुद्देदेवीदास वैरागडे : चिचाळ येथे कुस्त्यांची आमदंगल, ३० पहेलवानांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कचिचाळ : तरुणांनी ग्रामीण भागातील मैदानी खेळ कुस्त्यांकडे वळले पाहिजे. शरीराला स्थिरता प्राप्त करण्यासाठी शरीर मजबूत बनविण्यासाठी बल वाढविण्यासाठी केल्या जाणाऱ्या क्रियेस व्यायाम म्हणतात. व्यायामामुळे शारीरिक कष्ट करण्याची क्षमता अर्थात स्टॅमीना वाढतो. तुम्ही जर मोबाईल चार्जींग केले नाही तर तुमचा मोबाईल फोन चालेल का? अगदी तसेच शरीराला मनाला डोक्याला रिचार्ज करण्यासाठी कमीत कमी दररोज ३० मिनिटे गावातील आखाडा किंवा व्यायाम शाळेला भेट देणे आवश्यक आहे. एकदा व्यायामाची सवय लागली की व्यायाम हा दैनंदिन जीवनाचा भाग होऊन जाईल, असे प्रतिपादन अ‍ॅड. देवीदास वैरागडे यांनी केले.चिचाळ येथे आयोजित कुस्त्यांचे आमदंगल उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जयराम दिघोरे, सोमा लोहकर, रामकृष्ण वैरागडे, शंकर मांडवकर, देवनाथ वैद्य, मुखळू वैद्य, वासुदेव लेंडे, देवराव वाघधरे, ईश्वर वैद्य, मनोज वैरागडे, जगतराम गभणे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी वैरागडे म्हणाले, आखाड्यातील व्यायामाने शरीरातील सांधे लवचिक बनविण्यासाठी शरीर निरोगी राखण्यासाठी, शरीराचा आकार, बांधेसुद राखण्यासाठी आणि मन शांत व एकाग्र करण्यासाठी केलेली शरीराची विशिष्ट प्रकारची आकृती म्हणजे योगासन. आखाड्यात नियमित सराव केल्याने शारीरिक हालचालींना उपयोगी पडणारे स्नायू सक्षम होतात. योगासने, प्राणायाम आणि व्यायाम, ध्यान, धारणा ही सर्व मानसिक ताण तणाव नाहिसा करण्यास उपयुक्त ठरत असल्याचे म्हणाले.या आखाड्यात पंचक्रोशीतील व परजिल्ह्यातील ३० मल्लांच्या कुस्तीचे प्रदर्शन दाखविण्यात आले. यामध्ये दिनेश घोडके, सात्वीक जिभकाटे, निकेश हातेल, कमलेश काटेखाये, सौरभ घोनमोडे, वैभव बिलवणे, अरविंद ठाकरे, कार्तीक चाचेरे, अभय सार्वे, साहिल जिभकाटे, ताराचंद्र पडोळे, ढेकल डायरे आदी मल्लांनी हजेरी लावली होती.विजयी मल्लांना स्मृतीचिन्ह, बनियान, टॉवेल व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. पंच म्हणून जयराम दिघोरे, ईश्वर वैद्ये, देवराम वाघधरे यांनी सांभाळले. कार्यक्रमाचे संचालन यशवंत लोहकर व आभार परशुराम दिघोरे यांनी केले. यावेळी कुस्तीशौकीनांनी एकच गर्दी केली होती.

टॅग्स :Socialसामाजिक