शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! IPS रश्मी शुक्ला पुन्हा महाराष्ट्राच्या DGP बनल्या, निवडणूक काळात काँग्रेसच्या तक्रारीवरून पदावरून हटवले होते
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्री निवासस्थावरील एकनाथ शिंदेंच्या नावाची पाटी आधी काढली, पुन्हा लावली; चर्चांना उधाण
3
Maharashtra Assembly Election Result 2024: मुख्यमंत्रिपद टिकवण्यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्नशील; भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांसाठी आग्रही
4
तुमचं Pan Card निरुपयोगी होणार का? QR कोडसह नवीन कार्ड कसे मिळवायचं
5
IPL 2025 : कोणत्या खेळाडूला किती भाव मिळाला? सर्व १० संघांची संपूर्ण यादी एका क्लिकवर
6
नागा चैतन्यशी घटस्फोटावर समांथाने ३ वर्षांनी सोडलं मौन, म्हणाली- "माझ्याबद्दल खोट्या गोष्टी सांगितल्या गेल्या..."
7
Essar समूहाचे सह-संस्थापक शशी रुईया यांचं निधन; ८० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
चंदिगडमध्ये रॅपर बादशाहच्या नाईट क्लबमध्ये स्फोट; खंडणीच्या उद्देशाने स्फोट, पोलिसांचा दावा
9
नागपुरात कुणाच्या गळ्यात पडणार मंत्रिपदाची माळ, कोणती नावे शर्यतीत?
10
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
11
मुख्यमंत्रि‍पदावरून नाराज असल्याची चर्चा; आमदारांबाबत एकनाथ शिंदेंनी उचललं महत्त्वाचं पाऊल
12
RBI गव्हर्नर शक्तिकांता दास यांची प्रकृती अचानक बिघडली 
13
Maharashtra Election: 'या' १२ मतदारसंघात बसपा, वंचित व मनसेपेक्षा अपक्ष उमेदवार ठरले भारी!
14
चांगल्या कामासाठी मराठी माणसं एकत्र येणं चांगलेच; आमदार महेश सावंत यांचं विधान
15
मुख्यमंत्रि‍पदासाठी शिवसेना नेते आग्रही, पण शिंदेंचा कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज; म्हणाले...
16
LIC नं सप्टेंबर तिमाहित केली ३८००० कोटींच्या शेअर्सची विक्री, तुमच्याकडे आहेत का ‘हे’ स्टॉक्स?
17
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची पिछेहाट, राज्यातील या २३ जिल्ह्यांत फोडता आला नाही भोपळा
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिकदृष्टया फायदेशीर दिवस
19
PAN 2.0 प्रोजेक्ट काय आहे? खर्च होणार १४३५ कोटी रुपये; तुमच्या पॅन कार्डाचं काय होणार? जाणून घ्या
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: भाजप २६.७७% मतांसह राज्यात नंबर वन; मविआत मतांमध्ये कोणता पक्ष ठरला सरस?

जमिनीची काळजी घेणे आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2017 12:09 AM

प्रत्येक शेतकऱ्यान पुढव्या पिढीकरिता जमिनीची योग्य काळजी घेतलीच पाहिजे अन्यथा पुढवी पिढी आम्हाला माफ करणार नाही,...

ठळक मुद्देबाळा काशीवार : लाखोरी येथे जमीन आरोग्य पत्रिकेचे विवरण

आॅनलाईन लोकमतलाखनी : प्रत्येक शेतकऱ्यान पुढव्या पिढीकरिता जमिनीची योग्य काळजी घेतलीच पाहिजे अन्यथा पुढवी पिढी आम्हाला माफ करणार नाही, जमिनीला व पिकाला कशाची गरज आहे हे पाहण्याकरिता शेतातील माती परिक्षण प्रयोगशाळेत तपासलीच पाहिजे. रासायनिक खताचा अती वापरामुळे जमिनीची पोत खराब होत चाली आहे. याकरिता काळजी घेण्याची अत्यंत आवश्यकता आहे, असे प्रतिपादन आ. बाळा काशिवार यांनी केले.जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भंडारा व जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने लाखोरी येथे जागतिक मृदा दिवस व जमिन आरोग्य पत्रिका विवरण कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी के.बी. तरकसे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी के.बी. तरकसे, आ. बाळा काशीवार प्रमुख अतिथी अर्चना मोरे, ज्ञानेश्वर रहांगडाले, सरीता कानतोडे, सरपंच अंजिरा गणवीर, मार्गदर्शक एम.व्ही. मुºहेकर, जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी भंडारा पी.पी. गिदमारे उपस्थित होते.मातीत वेगवेगळ्या प्रकारचे जिवाणू असतात माती टिकली पाहिजे शेतीव्यवसाय नफ्यात करण्यासाठी शेती बरोबरच इतर पुरक व्यवसाय शेतकऱ्यांनी पशुपालन करून शेणखताचा वापर करून जमिनीचे संवर्धन केले पाहिजे, असे ज्ञानेश्वर रहांगडाले यांनी म्हटले. या जिल्ह्यात सेंद्रीय पदार्थाची कमतरता आहे.त्याकरिता बंदिस्त गोठ्यात पशुपालन करून शेणखत जास्त प्रमाणात मिळविता येईल पिकाकरिता जेवणातील ताटाप्रमाणे वेगवेगळे अन्नघटक मिळाले पाहिजे त्याकरिता सर्वांनी माती नमुना तपासून घ्यावेत असे आवाहन त्यांनी अध्यक्षपदावरून बोलताना तरकसे यांनी केले.प्रास्ताविक एम.व्ही. मुºहेकर यांनी तर आभार एम.आर. कळाम यांनी व संचालन वृषाली देशमुख यांनी केली.