शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर मात्र संयमित राहावे
3
नवरात्रात विनायकी चतुर्थी: ६ राशींना लाभ, सुख-समृद्धी-सौभाग्य; पाहा, साप्ताहिक राशीभविष्य
4
हरयाणात भाजपाला पराभूत करत काँग्रेसची सत्ता, तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅकॉ युतीला कौल
5
मविआकडून केवळ दिशाभूल, विकासकामे रोखणाऱ्या शत्रूला निवडणुकीत रोखा: PM नरेंद्र मोदी
6
मराठी भाषेने स्वराज्यासह संस्कृतीची चेतना जागविली; पंतप्रधान मोदी यांचे कौतुकोद्गार
7
PM मोदी यांच्या हस्ते मेट्रो ३ मार्गिकेचे उद्घाटन; प्रवासात शाळकरी मुले, महिलांशी संवाद
8
दुर्गादेवी विरोधकांचा राजकीय संहार करेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मविआवर टीका
9
पंतप्रधानांचा ठाणे दौरा: तीन हजार अवजड वाहने रोखल्याने नाशिक-मुंबई प्रवास झाला सुसाट!
10
हरयाणामध्ये मतदारांनी कोणाला दिला सत्तेचा कौल? ६१ टक्क्यांपेक्षा जास्त मतदानाची नोंद
11
‘वैद्यकीय शिक्षण’मध्ये कंत्राटी भरती करणार; आपलाच निर्णय सरकारकडून धाब्यावर
12
सरळसेवेची ‘ती’ पदे ‘मानधना’वर भरणार; सुट्टीच्या दिवशी राज्य सरकारचा जीआर
13
नायगाव बीडीडी आता ‘डॉ. आंबेडकर संकुल’; महायुती सरकारचा मोठा निर्णय
14
भोजनातून शासकीय वस्तीगृहातील ४० मुलींना विषबाधा; वैद्यकीय महाविद्यालयात उपचार
15
IND vs BAN: टीम इंडियाचा Shivam Dube टी२० मालिकेतून बाहेर; Mumbai Indians च्या फलंदाजाला मिळाली संधी
16
हरियाणात भाजपाची मतं वाढणार, पण जागा घटणार; असा आहे एक्झिट पोलमधील नंबर गेम
17
IND vs BAN 1st T20: "संजू सॅमसन सलामीला खेळेल, दुसरा ओपनर म्हणून..."; सूर्यकुमार यादवने दिली मोठी माहिती
18
Exit Poll: हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपासाठी एक्झिट कौल, कांग्रेस मारणार जोरदार मुसंडी 
19
हार्दिकला विसरून नताशाने शोधला नवा जोडीदार? स्वीमिंग पूलमध्ये केली मौजमजा 
20
'आप' मंत्र्याने विरोधी पक्षनेत्यांचे धरले पाय, दिल्लीत राजकीय नाट्य, फोटो व्हायरल

खराशी शाळेत मुलांनी घेतला रात्र शाळेचा आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2018 9:33 PM

सहशालेय उपक्रमा अंतर्गत नानाविध उपक्रमांची रेलचेल असलेली महाराष्ट्रात प्रसिद्ध जिल्हा परिषद डिजिटल पब्लिक स्कूल खराशी येथे शुक्रवाराला रात्री शाळेचे आयोजन करण्यात आले .

ठळक मुद्देसहशालेय उपक्रम : १४६ विद्यार्थ्यांचा सहभाग, विविध कार्यक्रमांची रेलचेल

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सहशालेय उपक्रमा अंतर्गत नानाविध उपक्रमांची रेलचेल असलेली महाराष्ट्रात प्रसिद्ध जिल्हा परिषद डिजिटल पब्लिक स्कूल खराशी येथे शुक्रवाराला रात्री शाळेचे आयोजन करण्यात आले . पोलीस विभाग भंडारा, पालांदूर पोलीस ठाणे तर्फे विद्यार्थ्यांना जेवणाची निवासाची सोय करण्यात आली. या कार्यात पालांदूरचे ठाणेदार अंबादास सूनगार व त्यांचे पोलीस कर्मचारी मंडळींनी पूर्ण सहभाग दिला. सामाजिक बांधीलकी या नात्याने बालगोपाल मंडळींच्या चेहऱ्याावर हास्य फुलविले.रात्र शाळेत शाळेच्या इयत्ता पहिली ते चवथी पर्यंतच्या सर्व १४६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. रात्र शाळेत अनेक सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर केले, 'सब खेलो सब जितो' यात भाग घेऊन सामान्य ज्ञानाने उपस्थितांना आश्चर्य चकित केले. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष थालीराम बावने यांनी आपल्या चमूसह कलापथक सादर करून विद्यार्थ्यांचे मनोरंजन केले, विज्ञानाचे प्रयोग दाखवले गेले. यात सर्व पालकांनी सहभाग घेतला. रात्री शाळेतच निवास करून सकाळी विद्यार्थ्यांनी योगा प्रशिक्षण घेतला. सकाळच्या नाश्त्याची व्यवस्था दिघोरी येथील पालकांनी केले.सदर उपक्रमांसाठी मुख्याध्यापक मुबारक सैय्यद यांच्या नेतृत्वात सतीश चिंधालोरे, योगीराज देशपांडे, शुभांगी लुटे, तारा कांबळे , दिगांबर फुंडे या सहायक शिक्षकांनी अथक परिश्रम घेतले.कार्यक्रमाच्या मदतीसाठी शाळेचे माजी शिक्षक राम चाचेरे यांनी रात्र शाळेला उपस्थिती दर्शवून उपक्रमाचे कौतुक केले.