सदस्य नोंदणी अभियान २०१७ : आकर्षक भेटवस्तूंचा वर्षावभंडारा : लोकमत सखी मंच सदस्य नोंदणी अभियान २०१७ ला शहरातून सुरुवात करण्यात आली आहे. त्याअंतर्गत शहरातील विविध वॉर्डात ८ व १० जानेवारीला एक दिवसीय सदस्य नोंदणी करण्यात येणार आहे. जुन्या सदस्यांना ४०० रुपये व नवीन सदस्यांना ४५० रुपये शुल्क असून ३००० रुपये किंमतीच्या भेटवस्तू व सुविधा नि:शुल्क देण्यात येतील.वर्षभर होणारे सांस्कृतिक, खेळ, स्पर्धा, प्रशिक्षण आरोग्य शिबिर व मनोरंजनाचे कार्यक्रमात सहभाग घेता येईल. लवकरच जिल्हास्तरीय सखी महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.८ व १० जानेवारी रोजी होणाऱ्या वन डे मेंबरशिपमध्ये प्रत्येक सखीला मिळणाऱ्या हमखास भेटवस्तु व्यतिरिक्त सिल्वर कोटेड जोडवे व हेअर स्ट्रेटनिंग कुपन मिळणार आहेत. भेटवस्तू, लकीड्रॉ, लक्ष्मीहार सोडत यांची यादी सविस्तर रित्या बातमीत विशेष चौकटीत दर्शविण्यात आली आहे. तसेच आपल्या वॉर्डातील सखी विभाग प्रतिनिधींची यादी पुर्ण नाव, वॉर्ड व संपर्क क्रमांकासहित प्रकाशित करण्यात आली आहे. (मंच प्रतिनिधी)सखींना मिळणार भेटवस्तूआकर्षक आय कार्ड, अंजली फ्राय पॅन ५७० रू, सखी स्मार्ट बुक १५० रू, अपघाती मृत्यु विमा १,००,०००/-, गोल्डन धमाका २०१७, सिल्वर कोटेड दिवा १०० रू, गोल्ड प्लेटेड पाटल्या, आय चेक अप कुपन १०० रू, डेन्टल चेक अप १०० रू, हेअर कट कुपन १५० रू, कॅम्प्युटर टायपिंग कोर्स १०००.वन डे मेंबरशिप : विशेष गिफ्टसिल्वर कोटेड जोडवे, हेअर स्टेटनिंग कुपन,लकी ड्रॉगॅस शेगडी, इलेक्ट्रीक प्रेस, टिफीन बॉक्स, ब्लेन्डर, सीलेन्डर ट्राली, गोल्ड प्लेटेड राणी हार (३ सेट)सदस्य नोंदणी ८ जानेवारीला होणार१.संगिता भुजाडेजवाहरनगर9764941232२.संगिता सुखानीवरठी9970837663३.कांता बांतेमालेवारनगर8007436367४.अंजली वंजारी व रंजना ब्राम्हणकरशास्त्रीनगर9325272614५.वैशाली झाडेसमता नगर9975043643६.अल्का खराबे, विजयालक्ष्मी वैद्यशुक्रवारी9975908226७.मंगला क्षिरसागररजनी नगर7066149818८.सुहासिनी अल्लडवार शक्ती नगर7028612885९.कल्पना डोंगरे, श्रध्दा डोंगरेतुलसीनगर94217814558805986130१०.सुष्मा घुबडेआनंद नगर8208059493११.वैशाली वैद्यहेडगेवार चौक7038344307१२.प्राची कडंबेराजगोपालचारी वॉर्ड8888775024१३.सुधा बत्राखंडवा कटपीससमोर9403618287१४.श्वेता वाडिभस्मेजमनालाल बजाज वॉर्ड9130012433१५.भारती जांभुळकरमोठा बाजार9561048466१६.मनिषा इंगळेबेला9765546908१७.मेघा मोहपेफुले कॉलनी9545316032१८.सविता तुरकरसुयोग नगर9860530085१९.वनिता बोटुलेलालालजपतराय वॉर्ड9604590941२०.रेखा गि-हेपुंजेपोलीस लाईन9637887352सदस्य नोंदणी १० जानेवारीला होणार१.मंगला डहाके व उषा घरडेविदर्भ हाऊसिंग9623899007कॉलोनी9403344080२.मंदा पडोळे तकिया वॉर्ड9403615714३.संध्या रामटेकेआसमानगर9175946331४.वंदना दंडारेभोजापूर9421886367५.प्रिती ब्राम्हणकरशिक्षक कॉलनी9923465496६.चित्रा झुरमुरे व ललीता रोकडेराजीव गांधी 8275283265चौक9403344080७.मनिषा रक्षियेगणेशपूर 8329680291८.प्रतिभा खोब्रागडेगुजराती कॉलनी9767508594९.अंजु पिंपरेवारसिरसी9422116843१०.कल्पना आकरे सहकारनगर9403614184११.शालिनी सुर्यवंशी फ्रेन्डस् कॉलनी7038618334१२.दिपा काकडे श्रध्दा पेठ8275404200१३.जयश्री बोरकरम्हाडा कॉलनी9158266899१४. संगिता गोमासेन्यु मातृस्मृतीनगर9404881512१५. अर्चना गुर्वेअंबिकानगर9637888094१६. प्रणिता पाटील लक्ष्मीनगर9764969507१७. शिल्पा न्यायखोरचांदणी चौक94034196१८.दीपा टेंभुर्णे समृद्धीनगर7385617457१९. सीमा नंदनवार व श्वेता कपाटे रामनगर 8087162352,8087162352२०. आयुषी आंबेकर मुखर्जी वॉर्ड915662449२१.रंजिता साठवणेसाईनाथ नगर8177836670२२.प्रिया हटेवारराणी लक्ष्मीबाई वॉर्ड940336428२३. सोनाली तिडकेविद्यानगर9423386110
वन डे मेंबरशिप ८ व १० रोजी
By admin | Published: January 07, 2017 12:34 AM