शहरं
Join us  
Trending Stories
1
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
3
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
4
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
5
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
6
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
7
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
8
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
10
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
11
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
12
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
13
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
14
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
15
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
16
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
17
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
18
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
19
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
20
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?

वन डे मेंबरशीप

By admin | Published: February 02, 2017 12:24 AM

लोकमत सखी मंच लाखनी अंतर्गत 'वन डे मेंबरशिप' चे आयोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त संख्येनी सभासद फार्म भरून लोकमत सखी व्हा.

सदस्य नोंदणी अभियान २०१७ : आकर्षक भेटवस्तूंचा वर्षावलाखनी : लोकमत सखी मंच लाखनी अंतर्गत 'वन डे मेंबरशिप' चे आयोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त संख्येनी सभासद फार्म भरून लोकमत सखी व्हा. सर्व तालुक्यातील सखींना हमखास बक्षीसे मिळणार आहे. बक्षीसामध्ये सिल्व्हर कोटेड जोडवे. डेंटल चेक अप, आय चेक अप, फुल बॉडी चेक अप, हेयर कटचा समावेश आहे.पालांदूर(मरेगाव) : शिवणकर यांचे घरी २ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता वन डे मेंबरशिप अंतर्गत प्रत्येक सखीला सिल्वर कोटेड जोडवे लकी ड्रा अंतर्गत सिल्वर कोटेड नाणे व गोल्ड प्लेटेड बांगडी यांचे लकी ड्रा काढण्यात येतील. अधिक माहीतीसाठी जेवनाळा / पालांदूर, मचारणा / मरेगाव येथील वार्ड संयोजीकांशी संपर्क करावा.मुरमाडी (तुप.) / झरप : ग्रा.पं. कार्यालय मुरमाडी (तुप) येथे ४ फेब्रुवारीला दुपारी १२ वाजता वन डे मेंबरशिपचे आयोजन करण्यात आले आहे. सखींनी जास्तीत जास्त संखेने सहभागी होवून मेंबरशिप करून लोकमत सखीचे सभासद व्हावे. अधिक माहितीसाठी शाहीन पठाण मुरमाडी (तुप.) ८००७५५८५७२ व झरप येथील कुसुम नंदागवळी ९९२३१४६५१० यांचेशी संपर्क साधावा. कार्यक्रमस्थळी सिल्वर कोटेड नाणे व गोल्ड प्लेटेड बांगडी यांचा लकी ड्रा काढण्यात येईल. लाखनी : आशीर्वाद भवन सेलोटी रोड लाखनी येथे दि. ६ फेब्रुवारी ला दुपारी १२ वाजता वन डे मेंबरशिप चे आयोजन करण्यात आले आहे. सिल्व्हर कोटेड जोडवे. फ्राय प्यान, स्मार्ट बुक, आय कार्ड, एक लाख अपघाती विमा सखींना हमखास मिळणार आहेत. तालुक्यातील सखींनी जास्तीत जास्त संखेने सहभागी होवून लोकमत सखी सभासद व्हावे. अधिक माहीतीसाठी शिवानी काटकर ता. संयोजीका शिवानी काटकर ९७६४३९३९२६ संपर्क साधावा. तालुक्यातील वार्ड मेंबरनी उपस्थित राहून कार्यक्रमाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले. (मंच प्रतिनिधी)आज होणार यांच्याकडे सदस्य नोंदणी १.आशा रंगारी लाखनी९९७५०४६७६४२.अर्चना सार्वे लाखनी८८३०००७२२३३.सलिमा वनवे लाखनी९७६४४४९६०६४.लतिका काळबांधे लाखनी९८६०३४२०७९५.मंजुषा उरेकर लाखनी८००७६७११६४६.वृंदा पाखमोडे लाखनी७८४१०३६९१०७.छाया गायधनी मुरमाडी ९४०४२२१६३५८.रजनी पडोळे मुरमाडी ९६३७९६४४९२९.अर्चना तळवेकर मुरमाडी ९७६४३८२१२५१०.प्रिया खंडारे मुरमाडी ७८८७४५९९८२११.यशोदा कुंभारकर सावरी९४२३६१८६९०१२.संजीवनी नान्हे सावरी९४०५९८६९१७१३.विमल धांडे सावरी८६०५७५६२३४१४.शर्मिला खंडारे सावरी ९४२१७४०२०५१५.संगीता घोनमोडे जेवनाळा/पालांदूर/मचारणा८८०६२५२९७११६.वैशाली बुरडे जेवनाळा/पालांदूर/मचारणा७८७५९५९०३३१७. वैशाली शिवणकर जेवनाळा/पालांदूर/मचारणा९०४९६०६०३४१८. सुरेखा लांजेवार जेवनाळा/पालांदूर/मचारणा९९७०६७७०८०१९. लक्ष्मी मुटकुरे जेवनाळा/पालांदूर/मचारणा९४२२९७०७९२सदस्य नोंदणी २०. मोहिनी लांजेवार मरेगाव ९०४९६३९३७८२१. सुमन मस्के मरेगाव ७७६७८९४३९०२२. कुसुम नंदागवळी झरप९९२३१४६५१०२३. पुष्पा सिंगनजुडे मुंडीपार / सडक पिंपळगाव ९७६३८८५५१६२४. अनिता फटे पोहरा७७७५९५६६६९२५. चंदा नंदेश्वर गडेगाव९४२०४०२१५८२६. मनिषा काळे केसलवाडा (वाघ) ९७६७१५१९६१२७. हेमा पिंपळशेंडे केसलवाडा (वाघ) ९९२१७१४७८१२८. सुनिता पेंदाम आदी (गराडा) ८८०६९५०८४१२९. ममता बोदेले आदी (गराडा) ९४०३७६४६०१३०. मिना डोमळे चान्ना / धानला ९९२३४५५०७९३१. निर्मला गेडाम मोरगाव / सालेभाटा९५२७४६२१०९३२. वनिता वाढवे आलेसूर ९६२३५०१०९१३३. शाहीन पठाण मुरमाडी / तुपकर८००७५५८५७२३४. अनिता फटे पोहरा७७७५९५६६६९३५. लतिका काळबांधे पोहरा९८६०३४२०७९३६. लक्ष्मी मुरकुटे पालांदूर९४२२९७०७९२३७. सुरेखा लांजेवारपालांदूर