शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: दोन दिवसांत १८२ खेळाडूंवर लागली बोली, 'हे' ठरले TOP 10 महागडे क्रिकेटपटू
2
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
3
IPL Auction 2025: IPL मेगालिलाव 'सुफळ संपूर्ण'! १८२ खेळाडूंना मिळाले ६३९ कोटी, दोन दिवसांत काय घडलं?
4
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
5
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
6
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
7
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
8
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
9
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
10
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
11
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
12
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
13
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
14
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
15
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
16
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
17
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
18
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
19
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
20
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  

डॉक्टरांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2017 11:22 PM

इंडियन मेडिकल असोसिएशन द्वारा डॉक्टरांच्या न्याय मागण्यांकरिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ एक दिवसीय लाक्षणिक उपोषण २ आॅक्टोबरला पवनी येथील गांधी चौकात करण्यात आले.

ठळक मुद्देआयएमएचे आंदोलन : मागण्या मान्य करण्यासाठी शासनाला साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : इंडियन मेडिकल असोसिएशन द्वारा डॉक्टरांच्या न्याय मागण्यांकरिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ एक दिवसीय लाक्षणिक उपोषण २ आॅक्टोबरला पवनी येथील गांधी चौकात करण्यात आले.इंडियन मेडिकल असोसिएशनने केलेल्या मागण्यानुसार, वैद्यकीय निष्काळजीपणा आणि कारकुनी त्रुटीेमुळे दाखल होणारे फौजदारी खटले बंद करणे, डॉक्टरांवरील हिंसेद्वारे सार्वत्रिक कठोर कायदा करणे, डॉक्टरंवरील ग्राहक संरक्षक कायदा सीपीए नुकसानभरपाईची रक्कम कमी करणे, उपचार नियमामध्ये व्यावसायिक स्वायत्ता देण्यात यावी, पी. सी., पी.एम. डी. टी. सेंट्रल सीईआय पश्चिम बंगाल मधील सी.ई.ए. कायदे, एम. बी.बी.एस. पदविधारकांना सेवा करण्यासाठी सक्षम करणे, एक औषधी एक कंपनी एक किंमत लागू करणे, सहा आठवड्यात आंतरसमितीची शिफारस लागू करणे, डॉक्टर आणि वैद्यकिय संस्थाची एक खिडकी नोंदणी करणे, नेक्स्टऐवजी एकसारख्या अंतिम एमबीबीएस परिक्षा घेणे, डॉक्टर आणि शिक्षकांसाठी समान काम, समान सेवा, समान वेतन, नीट परिक्षेकरिता नियमात सवलत, प्रत्येक सरकारी आरोग्य समितीत आयएएम सदस्याची नेमणूक करावी, अनुदानित रुग्णालयात इंटर्नशिप यांचा नियमित सेवेत समाविष्ट करणे, जीडीपीच्या ५ टक्के सार्वत्रिक कव्हरेजसाठी अंदाजपत्रक तयार करणे आदी मागण्यांसाठी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी पवनी आयएमएचे अध्यक्ष डॉ.प्रकाश देशकर, डॉ.अरविंद गभने, डॉ.नंदागवळी, डॉ.विकास मेश्राम, डॉ.निशांत मोहरकर यांनी उपोषणाला समर्थन देऊन सहकार्य केले. यावेळी माजी राज्यमंत्री बंडुभाऊ सावरबांधे, विकास राऊत, प्रकाश पचारे, विजय रायपुरकर, मनोहर उरकुडकर, शंकर तेलमासरे, मोहन पंचभाई यांनी उपोषण मंडपाला भेट दिली.