शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

दहा दिवसात ४१ लाखांची धान खरेदी उधारीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 10:57 PM

येथील सेवा सहकारी संस्थेअंतर्गत हमी भावात १ नोव्हेंबरपासून धानखरेदी करण्यात आली.

ठळक मुद्देसेवा सहकारी संस्थेमार्फत धान खरेदी : आॅनलाईन व्यवस्थाही कुचकामी

लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : येथील सेवा सहकारी संस्थेअंतर्गत हमी भावात १ नोव्हेंबरपासून धानखरेदी करण्यात आली. ९ नोव्हेंबरपर्यंत २६३५.६ क्विंटल धानाची खरेदी आटोपली असून फेडरेशनने अजुनही पैसे रक्कम शेतकºयांना दिली नाही.आॅनलाईन सेवेमुळे तत्काळ दैनंदिन खरेदीचे आकडे तिला मार्केटिंगला दिली जात असूनही निधीची व्यवस्था प्रशासनोन न केल्याने उधारीचा व्यवहार पुढे आला आहे. वर्तमानत आॅनलाईन प्रक्रियेमुळे सगळे व्यवहार सोईचे व बिनाविलंब होत आहेत.मात्र शासन /प्रशासन याची सांगड योग्य नसल्याने शेतकºयांना नाईलाजाने धान उधारीवर विकावे लागत आहे. मळणी, बांधणी, कापणी, वाहतूक, हमाली नगदीने द्यावी लागते. नगदी न दिल्यास कामच होत नाही. चालू सत्रात पालांदूर परिसरातील सर्वच खरेदी केंद्रावर इलेक्ट्रिक काट्याने धान खरेदी सुरू आहे. यातून शेतकºयांची लूट थांबवण्यिाला मोठी मदत झाली. कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकरी हितार्थ खरेदी केंद्रावर रात्रपाळीत रखवालदार नेमण्याची नितांत गरज आहे. कृषी उत्पन्न बाजार सतिमीला शेतीअंतर्गत कमीशन मिळतो आहे. त्यातून किमान रक्कम खर्च करीत केंद्रावरील चोरीला जाणाºया धानाला आळा बसविणे गरजेचे आहे.शेतकºयांना आॅनलाईन रकमेची व्यवस्था केंद्र शासनाअंतर्गत ‘एफएमएस फायनलसिअली सिस्टम प्रणाली अंतर्गत करण्यात येत आहे. ही प्रणाली प्रथमच राबविण्यात येत असल्याने थोडा विलंब होत आहे. या आठवड्याता निधीची व्यवस्था होणे शक्य नाही. एकदा ही प्रणाली कार्यान्वीत झाली की मग अडचण राहणार नाही.-गणेश खर्चे, जिल्हा मार्गेटिंग अधिकारी भंडारा.