शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
3
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
4
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
5
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
6
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
7
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
8
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
9
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
10
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
11
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
12
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
13
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
14
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
15
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
16
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
17
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
18
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
19
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

आरोग्य विभागातील अंशकालीन कर्मचाऱ्यांना वेतन द्या

By admin | Published: November 05, 2016 12:49 AM

महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या अंशकालीन स्त्रीपरिचर या कर्मचाऱ्यांना चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून सेवेत कायम करा ...

ज्ञानदीप फाऊंडेशन युवा सामाजिक संघटनेची मागणीभंडारा : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या अंशकालीन स्त्रीपरिचर या कर्मचाऱ्यांना चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून सेवेत कायम करा अशी मागणी ज्ञानदीप फाऊंडेशन युवा सामाजिक संघटनेने केली आहे. संघटनेचे अध्यक्ष तेजपाल मोरे व उपाध्यक्ष मोरेश्वर राऊत, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कैलास बागडे, कार्याध्यक्ष रविंद्र चन्ने यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या एका लेखी निवेदनाद्वारे पालकमंत्री डॉ. दिपक सावंत यांच्याकडे केली आहे.शासकीय कायम सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेळोवेळी वेतनवाढी देते पंरतु या अंशकालीन कर्मचाऱ्यांच्या मानधनात मात्र वाढ करण्यात आलेली नाही. तसेच या अंशकालीन कर्मचाऱ्यांचे पगार सुध्दा वेळेवर होत नाही. मागील ३० ते ४० वर्षापासून हे कर्मचारी सार्वजनिक आरोग्य विभागात कार्यरत असून या कर्मचाऱ्यांना फिल्डवर २४ तास रात्रीबेरात्री ड्यूटी कराव्या लागतात. पंरतु शासनाकडून या कर्मचाऱ्यांना फक्त १२०० रुपये एवढे तुटपुंजे मानधन देण्या तयेत आहे. वाढत्या महागाईच्या काळात एवढ्या तुटपूंज्या मानधनावर जीवन कसे जगावे हा गहन प्रश्न या कर्मचाऱ्यांच्या समोर उभा ठाकला आहे. वाढत्या महागाईत या कर्मचाऱ्यांचे जीवन जगने दुरापास्त झाले असून त्यांच्या कुटूंबावर उपासमारीची वेळ आली आहे.वेळीच दखल घेवून सार्वजनिक आरोग्य विभागातील अंशकालीन स्त्री परिचर या कर्मचाऱ्यांच्या मानधनात तात्काळ वाढ करुन या कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कायम करा, अशी मागणी संघटनेच्यावतीने सीईओ यांना निवेदनाद्वारे केली आहे. (नगर प्रतिनिधी)