शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
3
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
4
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
5
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
6
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
8
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
9
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
10
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
11
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
12
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
13
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
14
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
15
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
16
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
17
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
18
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
19
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...

अड्याळ येथे शांतता रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2018 11:08 PM

१ जानेवारी २०१७ रोजी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी भीमा कोरेगाव (पुणे) मध्ये गेलेल्या आंबेडकरी अनुयायांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ....

ठळक मुद्देभीमाकोरेगाव हल्ल्याचा निषेध :

आॅनलाईन लोकमतअड्याळ : १ जानेवारी २०१७ रोजी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी भीमा कोरेगाव (पुणे) मध्ये गेलेल्या आंबेडकरी अनुयायांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ अड्याळ येथील वैशाली बौद्धविहार, मैत्रेय आणि रमाई बौद्ध विहार समितीतर्फे व ग्रामस्थांतर्फे निषेध शांतता रॅलीचे आयोजन वैशाली बहुउद्देशीय बौद्ध कार्यकारिणी समिती आंबेडकर वॉर्ड मधून सुरुवात करण्यात आली होती.पुणे येथील भीमा कोरेगाव विजयस्तंभास बहुजन तथा संविधानाला मानणारे अनुयायी अभिवादन करण्यास जातात. याठिकाणी मानवंदना देण्यासाठी भारतातून अनुयायी आले होते. त्यांनी या घटनेचा निषेध म्हणून अड्याळ येथे शांततारॅलीचे काढण्यात आली. या भ्याड हल्ल्यातील आरोपींना अटक करून अ‍ॅट्रासिटीअंतर्गत आणि कायदा व सुव्यवस्थेचा भंग या गुन्ह्याअंतर्गत कार्यवाई करण्यात यावी, यासाठी वैशाली बौद्ध विहार रमाई व मैत्रेय बौद्ध विहार समिती पदाधिकाऱ्यांकडून अड्याळ पोलिसांना निवेदन देण्यात आले.बुधवारला जिल्हा बंदचे आवाहनभंडारा : भीमा कोरेगाव येथील विजय स्तंभावर मानवंदना देण्याकरिता गेलेल्या भीमसैनिकांवर हल्ल्याचा निषेध व झालेल्या प्रकाराची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, या मागणीला घेऊन बुधवार ३ जानेवारीला विविध पक्ष व संघटनांकडून भंडारा जिल्हा बंदचे आवाहन करण्यात आलेले आहे. या बंदला भारिप-बहुजन महासंघ, भारतीय कम्युनिस्ट पक्षासह अन्य संघटनांनी पाठिंबा दिला आहे. सर्व व्यापारी प्रतिष्ठाने, वाहनचालक संघटनांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.