शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
4
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
5
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
7
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
8
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
9
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

प्लाझ्मा डोनरचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 5:00 AM

जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन पानझडे, उपजिल्हाधिकारी अर्चना-पोळ यादव, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, मुख्याधिकारी विनोद जाधव, डॉ. हरिश वरभे यावेळी उपस्थित होते. कायदा व सुवस्था तसेच सामान्य व्यक्तींच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या पोलीस दलातील ५१ पोलिसांनी या शिबिरात प्लाझ्मा दान केला. या कार्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक यांचा जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी स्मृतीचिन्ह देऊन सन्मान केला.

ठळक मुद्दे१०१ प्लाझ्मा सामान्य रुग्णालयाला सुपूर्द

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा :  जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय व लाईफ लाईन रक्तपेढी नागपूर यांच्या संयुक्त विद्यामाने राज्यातील सर्वात मोठे प्लाझ्मा दान शिबिराचे आयोजन भंडारा येथे करण्यात आले होते. या शिबिरात १०१ व्यक्तींनी प्लाझ्मा दान करुन विक्रम केला. या सामाजिक कार्यात सहभागी झालेल्या यंत्रणांचा आज जिल्हाधिकारी कार्यालयात लाईफ लाईन रक्त पेढी नागपूरच्या वतीने स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन पानझडे, उपजिल्हाधिकारी अर्चना-पोळ यादव, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, मुख्याधिकारी विनोद जाधव, डॉ. हरिश वरभे यावेळी उपस्थित होते. कायदा व सुवस्था तसेच सामान्य व्यक्तींच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या पोलीस दलातील ५१ पोलिसांनी या शिबिरात प्लाझ्मा दान केला. या कार्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक यांचा जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी स्मृतीचिन्ह देऊन सन्मान केला.  नगर परिषद कर्मचाऱ्यांनी शिबिरात मोठ्या प्रमाणात प्लाझ्मा दान केला. यासाठी मुख्याधिकारी विनोद जाधव यांचा स्मृतीचिन्ह देऊन प्रातिनिधिक सन्मान करण्यात आला. जिल्हा परिषदमधिल अनेक अधिकारी कर्मचाऱ्यांनी प्लाझ्मा दान करुन सामाजिक भान जपले. यासाठी सर्वांच्यावतीने अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन पानझडे यांनी स्मृतीचिन्ह स्विकारले. उपजिल्हाधिकारी अर्चना-पोळ यादव, पोलीस निरीक्षक सचिन मेश्राम व प्रमोद डोंगरे यांनी या शिबिरासाठी योगदानाबद्दल त्यांचाही स्मृतीचिन्ह देऊन सन्मान केला.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या