शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
3
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
5
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
6
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
7
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
8
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
9
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
10
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
11
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
13
दोन ठिकाणी मतदान कार्ड; तुरुंगवास होऊ शकतो मतदारराजा!
14
दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी, भाजपचे नेते अनिल झा 'आप'मध्ये सामील
15
उद्धव ठाकरे यांनी केलेल्या त्या टीकेमुळे शंभुराज देसाई संतप्त, दिलं असं प्रत्युत्तर, म्हणाले...
16
"शरद पवारांना हिंदूंबद्दल बोलण्याची भीती वाटते?", व्होट जिहादवरुन किरीट सोमय्या संतापले
17
Virat Kohli Glenn McGrath, IND vs AUS 1st Test: विराट कोहलीवर दबाव कसा आणायचा? 'द ग्रेट' ग्लेन मॅकग्राने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना दिला 'कानमंत्र'
18
नात्याला काळीमा! ७ महिन्यांच्या गरोदर महिलेची सासरच्यांनी केली हत्या, २५ तुकडे अन्...
19
नाकाबंदीत थरार! नागपुरात कारचालकाने पोलीस अधिकाऱ्याला फरफटत नेले; सेंट्रल एव्हेन्यूवरील घटना
20
मुसलमान पुरोगामी, त्यांनी उद्धव ठाकरेंची ही जागा वाचवली; अबु आझमींचा भाजपावर हल्लाबोल

अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यास पोलीस अपयशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 10:44 PM

अल्पवयीन मुलीचा शोध लावण्यात पोलीस प्रशासनाला अद्यापही यश आले नाही. या प्रकरणाचा तपास पोलिसांनी पंधरा दिवसात करावा व गैरअर्जदारांना अटक करण्यात यावे, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा अनुसूचित जाती- जमाती अन्याय-अत्याचार विरोधी संघर्ष समितीने पोलीस अधीक्षक विनीता साहू यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

ठळक मुद्देनिवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : अन्याय-अत्याचार विरोधी संघर्ष समिती

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : अल्पवयीन मुलीचा शोध लावण्यात पोलीस प्रशासनाला अद्यापही यश आले नाही. या प्रकरणाचा तपास पोलिसांनी पंधरा दिवसात करावा व गैरअर्जदारांना अटक करण्यात यावे, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा अनुसूचित जाती- जमाती अन्याय-अत्याचार विरोधी संघर्ष समितीने पोलीस अधीक्षक विनीता साहू यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.मौजा दिघोरी पोलीस ठाणे अंतर्गत चिचाळ (बारव्हा) येथील १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी शाळेत जातो म्हणून घरुन सकाळी १० वाजता निघून गेली त्यानंतर ती घरी परत आली नाही. सर्व नातेवाईकांकडे तिची शोधाशोध घेतली. परंतु कुठेच न मिळाल्यामुळे २२ नोव्हेंबर २०१७ रोजी दिघोरी पोलीसात कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर मुलीला व्हॅनने नेल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांना माहिती देऊन पोलिसांनी त्या वाहनाचा शोध घेतला. वाहन मालकाची चौकशी घेऊन त्याला सोडण्यात आले. वाहन चालकाने दिलेल्या माहितीनुसार मुलीला आणण्यासाठी व गैरअर्जदारांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक व मुलीचे वडील स्वत: गेले होते. परंतु मुलगी, गैरअर्जदार पसार झाल्याचे दिसून आले. गैरअर्जदार हे गुंडप्रवृत्तीचे असून तीन जिल्ह्यामध्ये त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत.तिन्हीही जिल्ह्याची पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. मात्र गेल्या चार महिन्यापासून पोलिसांना गैरअर्जदार मिळाले नाही व मुलगीसुध्दा मिळाली नाही हे दुर्देव आहे.अल्पवयीन मुलगी अनुसूचित जातीची असून जिवंत आहे किंवा तिची विक्री करण्यात आली. या प्रकरणाचा तपास पोलिसांनी पंधरा दिवसात करावा व गैरअर्जदारांना अटक करण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून केली आहे. यावेळी दिघोरीचे ठाणेदार फसाटे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी टिक्कस उपस्थित होते. शिष्टमंडळात सामाजिक कार्यकर्ता विष्णुदास लोणारे कन्हैया नागपुरे, लिलाधर बन्सोड, सुरज कुथे, ज्ञानेश्वर निकुरे, चंद्रशेखर भिवगडे, डी.जी. रंगारी उपस्थित होते.