शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
5
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
6
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
7
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
8
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
9
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
10
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
11
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
12
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
13
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
14
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
15
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
16
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
17
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
18
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
19
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
20
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या

भंडाऱ्यात काँग्रेस कमेटीतर्फे निषेध मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 10:43 PM

जम्मू काश्मीरमधील बलात्कार प्रकरण आणि उत्तरप्रदेशातील बलात्कार प्रकरणाच्या निषेधार्थ संपूर्ण देशभरात तसेच महाराष्ट्र राज्यात काँग्रेसच्यावतीने मोर्चा काढण्यात आला.

ठळक मुद्देकेंद्र व राज्य सरकारविरोधी घोषणा : महिलावंर होणाºया वाढत्या अत्याचाराचा विरोध

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जम्मू काश्मीरमधील बलात्कार प्रकरण आणि उत्तरप्रदेशातील बलात्कार प्रकरणाच्या निषेधार्थ संपूर्ण देशभरात तसेच महाराष्ट्र राज्यात काँग्रेसच्यावतीने मोर्चा काढण्यात आला. भंडाऱ्यात जिल्ह्याध्यक्ष प्रेमसागर गणवीर यांच्या नेतृत्वात काँग्रेसने देशामध्ये महिलावंर होणाऱ्यां वाढत्या अत्याचाराचा विरोध करीत केंद्र व राज्य सरकारच्या निषेधार्थ कॅन्डल मार्च काढत बलात्काराच्या घटनेचा निषेध केला. यावेळी मोठ्या प्रमाणात काँग्रेस कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते.भंडाºयात त्रिमुर्ती चौक ते गांधी चौक असा कॅडेल मार्च निघाला. या मोर्चात भंडाऱ्यातील तरूणाईने तसेच जनतेनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. घोषणाबाजी करत दोन्ही घटनांचा निषेध करण्यात आला. जम्मू काश्मीरमधील बलात्कार प्रकरणातील चिमुरडीला न्याय मिळावा आणि उत्तरप्रदेशातील बलात्कार प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी मार्चेकरांनी केली. काँग्रेसकडून या दोन्ही घटनांच्या निषेधार्थ कॅन्डल मार्च काढण्यात आला. मोर्च्यात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, जि.प. अध्यक्ष रमेश डोंगरे, माजी आमदार आनंदराव वंजारी, काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष सीमा भुरे, जि.प.सभापती प्रेम वनवे, विकास राऊत, प्रकाश पचारे, अजय तुमसरे, डॉ. विनोद भोयर, अ‍ॅड. शिशिर वंजारी, प्रशांत देशकर, जि.प. सदस्य प्यारेलाल वाघमारे, अनिक जमा पटेल, सचिन घनमारे, राजू वंजारी, तालुकाध्यक्ष राजकपूर राऊत, आवेश पटेल, नगरसेवक शमीम शेख, मुकूंद साखरकर, विनित देशपांडे, रिजवान काझी, कमलेश बाहे, भावना शेंडे, ज्योती गणवीर, जयश्री बोरकर, प्रसन्न चकोले, भावना रंगारी, ज्योती सुखदेवे, आशा गिरीपुंजे, इमरान पटेल, चोलाराम गायधने, सचिन फाले, मंगेश हुमणे यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.