शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
2
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
3
विधानसभेसाठी सूक्ष्म नियोजन... लोकसभेनंतर वेगळी स्ट्रॅटेजी; भाजप महाराष्ट्रात 'कमबॅक' करणार?
4
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!
5
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
6
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
7
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
8
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
10
"ती कोणाची तरी पत्नी आहे...", सलमानने ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नावर सोडलं होतं मौन
11
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
12
हातात कोयता, भिंतींवर रक्त अन्..; 'सिंघम अगेन'नंतर टायगर श्रॉफच्या Baaghi 4 ची घोषणा, रिलीज डेटही जाहीर
13
तेलंगणा सरकारच्या नोटीसवर दिलजीत दोसांझचं भर कॉन्सर्टमध्येच खरमरीत उत्तर, म्हणाला...
14
जगभर: अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या खरेदीचा सपाटा! विक्री पाहून कंपन्यांचेही डोळे पांढरे
15
Ruturaj Gaikwad वर अन्याय? Devdutt Padikkal नं कशाच्या जोरावर मारली बाजी? जाणून घ्या सविस्तर
16
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
17
रस्ते फुलले, प्रचंड उत्साह आणि देवाभाऊंचा जयजयकार; नागपुरात देवेंद्र फडणवीसांचं शक्तिप्रदर्शन
18
Zomato Share Price : ५०० पार जाणार Zomato चा शेअर; ब्रोकरेज बुलिश, पाहा काय म्हटलंय कंपनीनं?
19
War 2 मध्ये हृतिक रोशनसोबत थिरकताना दिसणार ही अभिनेत्री? चाहत्यांची उत्सुकता शिगेला
20
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 

१४ वर्षांनंतर मिळाले नियमित वैद्यकीय अधीक्षक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 10:32 PM

येथील ग्रामीण रुग्णालयात नियमित वैद्यकीय अधिकारी येण्यासाठी एका तपाची प्रतीक्षा करावी लागली. तब्बल १४ वर्षांनतर मोहाडी ग्रामीण रुग्णालयाला नियमित वैद्यकीय अधिकारी प्राप्त झाले आहे. यावरुन शासन आरोग्य विभागाकडे बघण्याचा दृष्टीकोन गंभीरतेने घेत नाही याचा प्रत्यय येतो.

ठळक मुद्देमोहाडी ग्रामीण रुग्णालय : २४ वर्षात केवळ दीड वर्षच वैद्यकीय अधिकारी

लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : येथील ग्रामीण रुग्णालयात नियमित वैद्यकीय अधिकारी येण्यासाठी एका तपाची प्रतीक्षा करावी लागली. तब्बल १४ वर्षांनतर मोहाडी ग्रामीण रुग्णालयाला नियमित वैद्यकीय अधिकारी प्राप्त झाले आहे. यावरुन शासन आरोग्य विभागाकडे बघण्याचा दृष्टीकोन गंभीरतेने घेत नाही याचा प्रत्यय येतो.ग्रामीण रुग्णालय मोहाडी येथे १० जानेवारी २००४ नंतर नियमित वैद्यकिय अधिकारी मिळाले नाही. डॉ. पी.आर. निखाडे यांच्यानंतर वैद्यकिय अधिकाऱ्यांची जागा रिक्तच राहिली. डॉ. मनिषा बांते, डॉ. ए. व्ही. मानकर, डॉ. आशिष खोब्रागडे, डॉ. एच. के. हेडावू, डॉ. ए. के. बोरकर यानंतर पुन्हा सर्वाधिक आठ वर्षाचा काळ डॉ. हंसराज हेडावू यांनी प्रभारी वैद्यकिय अधिकारी म्हणून काम पाहिले. डॉ. बी. सी. मालवीय यांचा १० वर्षे ४ महिने व डॉ. पी. आर. निखाडे यांचा पाच महिन्याचा काळ वगळता यापूर्वी सुध्दा ११ वर्षे ग्रामीण रुग्णालयाचा कारभार प्रभारी वैद्यकिय अधिकारी यांच्या कार्यप्रणालीवर अनेकांनी प्रश्नचिन्हे उभे केले होते. तरी त्यांची राजकीय पाठराखण करण्यात आली. त्यांनी आपल्या काळात अनेक लोकांना वय वाढवून वयाचे दाखले दिले.संजयगांधी निराधार योजनेसाठी वय वाढविणारे अनेक दाखले देण्याचा प्रताप डॉ. हंसराज हेडावू यांनी केला. यावर आरोग्य विभागाने काहीही कार्यवाही केली नाही. मागील आठ वर्षात नुसता मनमर्जीचा ग्रामीण रुग्णालयात कारभार सुरु होता. आता तरी वैद्यकिय अधिक्षक डॉ. बी.ए. चव्हाण यांच्या येण्याने मोहाडी रुग्णालयाला छान दिवस येतील, काय असा आशावादी प्रश्न विचारला जात आहे.फलकावर हेडावूचडॉ. बी.ए. चव्हाण वीस दिवस होवून वैद्यकिय अधिकारी पद सांभाळत आहेत. तथापी, आजही फलक व पाटीवर वैद्यकिय अधिक्षक म्हणून डॉ. हंसराज हेडावू यांचाच नाव दिसून येत आहे.