शहरं
Join us  
Trending Stories
1
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
2
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
3
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
4
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
5
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
6
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
7
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
8
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
9
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
10
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
11
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
12
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
13
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
14
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
15
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
16
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
17
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
18
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
19
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
20
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका

निलंबनाची कार्यवाही मागे घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2017 12:32 AM

मग्रारोहयोच्या हजेरीपत्रकाचे दिरंगाईचे सबब पुढे करून तुमसर तालुक्यातील तीन ग्रामसेवकांवर निलंबनाची कार्यवाही करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : मग्रारोहयोच्या हजेरीपत्रकाचे दिरंगाईचे सबब पुढे करून तुमसर तालुक्यातील तीन ग्रामसेवकांवर निलंबनाची कार्यवाही करण्यात आली आहे. ती मागे घ्यावी या करीता तालुक्यातील ग्रामसेवक संघटना एकवटली व निर्णय मागे घेण्याकरिता आज ७ जुलैला पंचायत समितीसमोर ठिय्या आंदोलन केले.राकेश वैद्य, डी.बी. गायधने, एल.एस. घाटोळकर असे निलंबित केलेल्या ग्रामसेवकांची नावे आहेत. महाराष्ट्र शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत निलंबनाने अदा करण्यात येणाऱ्या मजुरीवर नुकसान भरपाई देण्याबाबतचे शासन निर्णय आहे. त्या निर्णयात मग्रारोहयोच्या संपूर्ण कामाची जबाबदार अधिकारी कर्मचारी व यंत्रणेचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला. यात कुठेही ग्रामसेवकाला जवाबदार ठरविण्यात आले नसताना हजेरीपत्रकाच्या दिरंगाईचे ठपका ठेवत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी निर्णयाला बगल देत अन्यायकारक निलंबनाची कार्यवाही तीन ग्रामसेवकांवर करण्यात आली. सदर कार्यवाही तात्काळ मागे घेवून ग्रामसेवकांवर झालेल्या अन्याय दुर करावा या मागणीकरिता महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटना शाखा तुमसरच्या वतीने पंचायत समितीसमोर ठिय्या आंदोलन पुकारून कार्यवाहीचा ग्रामसेवकांनी निषेध नोंदविला. यावेळी संघटनेचे अध्यक्ष अनिल धमगाये, सचिन नरेंद्र सौदागर, दिनेश सिंदराम, शैलेश शेंडे, विद्या गजभिये, अश्विन डोहळे, राहुल कारेमोरे, पी.एच. येल्ले, एच.एम. पडोळे, डी.बी. गायधने, भांडारकर, डी.डी. सार्वे, राकेश वैद्य, निलेश गावनेर, एच.बी. कावळे, दुर्गा शेंडे, मुक्ता शेंडेसह तालुक्यातील असंख्य ग्रामसेवक उपस्थित होते.