शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीच्या बंपर विजयाचा संघाने रचला पाया; भाजपाने प्रचाराचा ट्रेंडच बदलला
2
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
3
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
4
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
5
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
7
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
8
कपूर कुटुंबात लग्नाची लगबग, पापाराझींसमोर पडता पडता वाचली करिष्मा; व्हिडिओ व्हायरल
9
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
10
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
11
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
13
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
14
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
15
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
16
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
17
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
18
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
19
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस

‘ते महसूल मंडळ’ नुकसानभरपाईसाठी पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 10:42 PM

तुमसर, मोहाडी तालुक्यात एकूण ११ महसूल मंडळ असून अंतिम आकडेवारीत सर्वच क्षेत्रातील धान पिकाची आकडेवारी सर्वच क्षेत्रातील धान पिकाची आकडेवारी पन्नास पैसेच्या आत आहे.

ठळक मुद्देचरण वाघमारे यांची माहिती

आॅनलाईन लोकमतभंडारा : तुमसर, मोहाडी तालुक्यात एकूण ११ महसूल मंडळ असून अंतिम आकडेवारीत सर्वच क्षेत्रातील धान पिकाची आकडेवारी सर्वच क्षेत्रातील धान पिकाची आकडेवारी पन्नास पैसेच्या आत आहे. जिरायती शेतीत म्हणजे ज्यांचे सातबारा सिंचन नाही अशा शेतकºयांना ७ हजार ९७० रुपये हेक्टरी तसेच बागायती शेतीसाठी म्हणजे ज्यांची जमीन ओलीताखाली दाखविलेली आहे अशा शेतकऱ्यांना १४ हजार ६७० रूपये हेक्टरी नुकसान भरपाई मिळणार असल्याचे आ. चरण वाघमारे यांनी सांगितले.यापुर्वी धान उत्पादक शेतकऱ्यांनी दुष्काळी मदत देताना शासन जिरायतीचे म्हणजे ७ हजार ९७० रूपये नुकसानभरपाई शेतकऱ्यांना देत होते. परंतु यावर कृषीमंत्र्यासोबत चर्चा केल्यानंतर बागायती म्हणजे सिंचनाच्या सोयी असलेल्या शेतीवर पिकाचे नुकसान झाल्यास त्या शेतकऱ्यांना १४ हजार ६७० रूपये हेक्टरी मदत द्यावी, अशी मागणी केल्यावर शासनाने ही मदत जाहीर केली आहे. यामुळे तुमसर क्षेत्रातील मोहाडी आणि तुमसर तालुक्यातील सर्व शेतकºयांना शासनाच्या मदतीचा फायदा मिळेल, अशी माहिती आ. चरण वाघमारे यांनी दिली.