शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

एमआयईटीच्या विद्यार्थ्यांनी तयार केले रोटाव्हेटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 10:40 PM

शेती आज तोट्याची झाली असल्याची ओरड नेहमीच ऐकायला मिळते. मात्र आजही अनेक शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा ऐकायला मिळते. मात्र आजही अनेक शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग व योगा कृषीविषयक मार्गदर्शन योग्य नियोजन भरवशावर शेतीतून समृद्धीकडे वाटचाल करीत आहेत.

ठळक मुद्देलोकमत शुभवर्तमान: कमी किमतीत शेतीउपयोगी यंत्र

लोकमत न्यूज नेटवर्कशहापूर : शेती आज तोट्याची झाली असल्याची ओरड नेहमीच ऐकायला मिळते. मात्र आजही अनेक शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा ऐकायला मिळते. मात्र आजही अनेक शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग व योगा कृषीविषयक मार्गदर्शन योग्य नियोजन भरवशावर शेतीतून समृद्धीकडे वाटचाल करीत आहेत. याला जोड एमआयईटीच्या विद्यार्थ्यांनी कमी किमतीत कमी आकारमान व वजनाचा यशस्वी रोटाव्हेटर तयार करून शेतीउपयोगी यंत्र विकसीत केले.गरज ही शोधाची जननी आहे. या म्हणी आहे आणि या गरजेतूनच अनेक वस्तु व यंत्रांचा शोध लागतो. शेतकऱ्यांची गरज ओळखून जवळील शहापूर येथील मनोहरभाई पटेल अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी अशा रोटाव्हेटरची निर्मिती केली आहे. आज निसर्गामध्ये बदल पाहावयास मिळत आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसतो.काबाडकष्ट करूनही अनेकदा शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागते. शेतकरीही काळानुरूप बदलत आहेत. आधुनिक शेतीची कास धरत आहेत. बैलाऐवजी यंत्राचा वापर मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत आहे. मात्र बाजारात कृषी यंत्राची किंमतही साधारण शेतकऱ्यांना परवडणारी नाही. हीच बाब हेरून अक्षय लेदे, अमित गिऱ्हेपुंजे, धिरज तिरपुडे, नरेश दडमल, संदीप वंजारी, सुमित गजभिये यांनी ज्ञानाचा उपयोग करीत सामान्य शेतकऱ्यांना परवडेल असे रोटाव्हेटर व बेडरिमेकर यंत्र तयार केले. या यंत्राचा उपयोग शेत तयार करणे, माती बारीक करणे, पीक लागवडीसाठी सरी तयार करणे पिकातील तण काढणे असे बहुआयामी कामे केली जाते.बाजारात उपलब्ध असलेल्या यंत्राच्या तुलनेत हे यंत्र शेतकऱ्यांना अगदी माफक दरात उपलब्ध होईल. या यंत्राचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकही दाखविण्यात आले. विद्यार्थ्यांना प्रा. गिरीश भिवगडे, प्रा. अजय मोतीवाल, चाफले, देशकर यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी तयार केलेले यंत्र हे बाजारातील यंत्रापेक्षा कमी किंमतीचे आहे. यामुळे पैशांची बचत होऊन वेळेचीही बचत होणार असल्याचे मत प्रगतीशिल शेतकरी वासूदेव गिºहेपुंजे यांनी व्यक्त केले.