शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

लहरीबाबा देवस्थानाला ४५ लाखांचा निधी

By admin | Published: September 14, 2015 12:20 AM

जिल्हा नियोजन समितीमध्ये मंजूर झालेल्या श्री संत लहरीबाबा मठ देवस्थान साकोलीला सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच या मठाचे अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी ...

नाना पटोले यांचा पुढाकार : तीर्थस्थळ घोषित झाल्यानंतर घेतला आढावासाकोली : जिल्हा नियोजन समितीमध्ये मंजूर झालेल्या श्री संत लहरीबाबा मठ देवस्थान साकोलीला सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच या मठाचे अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी शासनातर्फे निधी येणारच असला तरी खासदार निधीतून पुन्हा ४५ लाख रुपयाची घोषणा खा. नाना पटोले यांनी केली. पोळ्याच्या दिवशी मठात सदिच्छा भेटीदरम्यान घोषणा केली. तीर्थस्थळाचा आढावा घेऊन तालुक्यातील पोंगेझरा महादेव देवस्थान शिवणटोला व कोल्हासूर पहाडी मंदिर, सितेपार, विर्शी याही मंदिरांना सुविधा पुरविण्याचे आश्वासन दिले.संत श्री लहरीबाबा हे या पंचक्रोशीतील लोकांचे श्रद्धास्थान आहे. साकोली येथे असलेल्या लहरीबाबा मठ व मंदिराच्या दर्शनासाठी परिसरासह भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, नागपूर या जिल्ह्यातील हजारो भक्तगण दर्शनाकरिता येतात. या उत्सवाला हजारो लोकांची उपस्थिती असते. मंदिर परिसराचे सौंदर्यीकरण तसेच सर्व मूलभूत सोयी सुविधा देण्यासाठी शासन कटीबद्ध असल्याचेही यावेळी नाना पटोले यांनी सांगितले.यावेळी या देवस्थानाचे अध्यक्ष अशोक गुप्ता, प्रभाकर सपाटे, प्रदीप मासूरकर, माजी उपसरपंच किशोर पोगळे, शहर अध्यक्ष मंदार खेडीकर, माजी आमदार डॉ.हेमकृष्ण कापगते, डॉ.अनिल मारवाडे, श्याम गुप्ता व देवस्थानाचे पदाधिकारी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)