शहरं
Join us  
Trending Stories
1
EVM विरोधात वंचित बहुजन आघाडीचा एल्गार, उद्यापासून स्वाक्षरी मोहीम, प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा
2
“गरज सरो, वैद्य मरो हा भाजपाचा धर्म”; बच्चू कडू यांची टीका
3
यूपी गेट, चिल्ला बॉर्डरवर प्रचंड वाहतूक कोंडी… चर्चा निष्फळ झाल्यास शेतकरी दिल्लीकडे कूच करणार! 
4
“उद्धव ठाकरेंप्रमाणेच भाजपाने एकनाथ शिंदेंना फसवले”; काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्याचा दावा
5
बापरे! लग्नमंडपात शिरला कुत्रा, घातला धुमाकूळ, नवरा-नवरीची पळापळ, अन् मग... (Video)
6
सुखबीर सिंग बादल यांना शिक्षा; सुवर्ण मंदिरातील शौचालय आणि भांडी साफ करण्याचे आदेश
7
बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराबाबत ममता बॅनर्जींनी मोदी सरकारला केली खास विनंती
8
"तुमची कोंडी करण्याचा प्रयत्न होईल, शिंदेंना मी आधीच सांगितलं होतं’’, या नेत्यानं केला दावा  
9
स्टीलनंतर आता ईव्ही मार्केटमध्ये JSW Group उतरणार, Tata-Mahindra ला देणार टक्कर!
10
INDU19 vs JPNU19 : भारतीय संघानं २११ धावांनी जिंकला सामना; जाणून घ्या सेमीचं समीकरण
11
जुळून येती रेशीमगाठी! मालिकेच्या सेटवर जमल्या जोड्या, बांधली लग्नगाठ, पाहा कोण आहेत ते?
12
“निवडणूक संपताच ST भाडेवाढ, लाडक्या बहिणीला २१०० देतील असे वाटत नाही”: नाना पटोले
13
"देवीने स्वप्नात येऊन सांगितलं, बळी द्या म्हणजे मुलगा बरा होईल", त्यानंतर घडलं भयानक...  
14
“शेवटी भाजपा सांगेल तेच आता करावे लागणार”; मनसे नेत्याची एकनाथ शिंदेवर टीका
15
बांगलादेशमधील हिंदूंसाठी ठाकरे गट आक्रमक, प्रियंका चतुर्वेदींचं थेट मोदींना पत्र, केली अशी मागणी 
16
धक्कादायक! फुटबॉल मॅचमध्ये तुफान राडा, चाहते भिडले, हाणामारीत १००हून जास्त लोकांचा मृत्यू (Video)
17
भाजपाचा विधिमंडळ गटनेता कोण, निर्मला सीतारमन आणि रूपानींच्या उपस्थितीत होणार निर्णय
18
एकनाथ शिंदे नाराज होणं स्वाभाविक, त्यांच्यावर 'ही' जबाबदारी सोपवा; आठवलेंची नवी मागणी
19
Video कॉलने ९० वर्षीय आजोबांच्या आयुष्यात वादळ! आयुष्यभरात कमावलेले १.१५ कोटी गायब
20
८ दिवसांत २२ वेळा लागली शेतकऱ्याच्या घराला आग, धक्कादायक प्रकारामुळे गावकरी भयग्रस्त

साकोली, लाखनी, पवनीत शासकीय वसतिगृह मंजूर

By admin | Published: September 10, 2015 12:29 AM

समाज कल्याण विभागामार्फत मागासवर्गीय मुलामुलींचे शासकीय वसतिगृह साकोली लाखनी व पवनी येथे मंजूर झाले आहे.

साकोलीत जागा निश्चितसाकोली : समाज कल्याण विभागामार्फत मागासवर्गीय मुलामुलींचे शासकीय वसतिगृह साकोली लाखनी व पवनी येथे मंजूर झाले आहे. लवकरच या वसतीगृहाच्या कामाला सुरुवात होणार असून यासाठी शासनतर्फे १८ कोटी ५० लक्ष ५६ हजार ७३३ रूपयाचा निधी मंजुर झाला आहे. हा निधी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग भंडारा यांना प्राप्त झाला आहे. तसेच भंडारा जिल्ह्यातील अंगणवाडीच्या कामासाठी तेराव्या वित्त आयोगाचा अखर्चित निधीला आ. बाळा काशीवार यांच्या प्रयत्नाने अंतिम मंजुरी मिळाली, हे विशेष.मागासवर्गीय समाजातील मुलामुलींच्या शिक्षणासाठी बाहेरगावच्या विद्यार्थ्यासाठी समाज कल्याण विभागातर्फे वसतीगृहाला मंजुरी देण्यात आली असून यात साकोली येथे मुलीसाठी, लाखनी येथे मुलासाठी व पवनी येथे मुलीसाठी वसतिगृह मंजूर करण्यात आले असून प्रत्येकी वसतिगृहासाठी ६ कोटी १६ लक्ष ८५ हजार ५९१ रूपये याप्रमाणे एकूण १८ कोटी ५० लक्ष ५६ हजार ७३३ रूपये मंजुर होवून शासनातर्फे हा निधी सार्वजनिक बांधकाम विभाग भंडारा यांचेकडे प्राप्तही झाला आहे. त्यामुळे या तीनही ठिकाणी बांधकामाला लवकरच सुरवात होणार असल्याची माहिती आहे. (तालुका प्रतिनिधी)