शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
2
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
3
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
4
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
5
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
6
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
7
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
8
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
9
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
10
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
11
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
12
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
13
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
14
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
15
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
16
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
17
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
18
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
19
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
20
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 

मांडवी ते खमारी रस्त्यावर रेतीचे साठे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2018 10:01 PM

जिल्ह्यात रेती तस्करीने उन्माद घडविण्यास सुरुवात केली आहे. त्याचा परिणाम रोहा येथील घटनेतून दिसून आला. मात्र, तरीही रेती माफियांचे धाडस कमी झालेले दिसत नाही. माफीयांनी बक्कळ पैसे कमविण्यासाठी अवैध रेतीची डंम्पींग माडवी ते खमारी दरम्यानच्या रस्त्याच्या कडेला करुन ठेवली जात आहे. दोन दिवसात लाखोंची रेती रस्त्याच्याकडेला डम्पींग झालेली असतांना प्रशासनाने कोणतीही कारवाई केलेली दिसत नाही.

ठळक मुद्देरेती तस्करांची मुजोरी : प्रशासन कारवाई करेल का?

लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : जिल्ह्यात रेती तस्करीने उन्माद घडविण्यास सुरुवात केली आहे. त्याचा परिणाम रोहा येथील घटनेतून दिसून आला. मात्र, तरीही रेती माफियांचे धाडस कमी झालेले दिसत नाही. माफीयांनी बक्कळ पैसे कमविण्यासाठी अवैध रेतीची डंम्पींग माडवी ते खमारी दरम्यानच्या रस्त्याच्या कडेला करुन ठेवली जात आहे. दोन दिवसात लाखोंची रेती रस्त्याच्याकडेला डम्पींग झालेली असतांना प्रशासनाने कोणतीही कारवाई केलेली दिसत नाही.भिलेवाडा ते खडकी जिल्हा मार्गावर अज्ञात रेती तस्करांनी लाखोंचा रेती साठा अवैधपणे ट्रॅक्टरच्या सहाय्याने वैनगंगा नदीतून उपसा करुन ठेवला. आहे. पावसाळ्याच्या दिवसात होणारा रेतीचा तुटवडा व मोठी लक्षात घेता दुप्पट पैसा कमवून लखपती होण्यासाठी माफियांनी हा मार्ग पत्करला आहे. ट्रॅक्टरच्या सहाय्याने येथे रेतीचा साठा केला जात आहे. तसेच रात्रीच्या दरम्यानच साठविलेल्या रेतीची विल्हेवाट लावली जाणार आहे.सदर रस्ता सार्वजनिक बांधकाम उपविभाग भंडारा यांच्या कार्यक्षेत्रात मोडतो तर कारधा ग्रामीण पोलीस व तहसील कार्यालय भंडारा यांच्या अधिकार क्षेत्रातही येतो. परंतू एकाही विभागाकडून या प्रकरणी कार्यवाही होतांना दिसत नाही. या साठ्यांमुळे रस्त्यावरील वाहतूकीला मात्र, मोठा फटका बसत आहे.