शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

शाळा पडल्या ओस

By admin | Published: October 07, 2016 12:48 AM

जिल्ह्यातील शिक्षकांच्या सर्व संघटना एकवटल्यामुळे जिल्ह्यातील सर्व जि.प. प्राथमिक, वरिष्ठ प्राथमिक व माध्यमिक शाळा बंद होत्या.

४०२ कर्मचारी सामूहिक रजेवर : शिक्षकांच्या समस्या प्रलंबितपवनी : जिल्ह्यातील शिक्षकांच्या सर्व संघटना एकवटल्यामुळे जिल्ह्यातील सर्व जि.प. प्राथमिक, वरिष्ठ प्राथमिक व माध्यमिक शाळा बंद होत्या. तालुक्यातील शिखक केंद्र प्रमुखासह ४०२ कर्मचारी सामुहिक रजेवर होते. त्यामुळे प्राथमिक शाळेतील हजारो विद्यार्थी शाळेत येवून माघारी परतले. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने प्राथमिक शाळा कुलूप बंद असल्याने प्रशासन पर्यायी व्यवस्था करू शकले नाही.तालुक्यात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक, वरिष्ठ प्राथमिक व माध्यमिक असा एकूण १३० शाळा आहेत. सर्व शाळा ग्रामीण भागातील असल्याने विद्यार्थ्यांना शाळा बंद राहील याची माहिती नव्हती. त्यामुळे विद्यार्थी शाळेपर्यंत पोहचले. परंतु कुलूप बंद शाळा पाहून आमचे गुरूजी कधी येणार अशी आजुबाजुच्या लोकांना विचारपूस करू लागले. गुरूजी येणारच नाही, अशी माहिती मिळाल्यानंतर सर्व विद्यार्थी माघारी परतले. शिक्षकांच्या शाळा बंद आंदोलनामुळे एक दिवसाचे शैक्षणिक नुकसान झाल्याचे दिसून आले. (तालुका प्रतिनिधी)