शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

स्वावलंबी जीवनासाठी बचतगट प्रभावी माध्यम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 12:17 AM

शैक्षणिक क्रांतीमध्ये सर्वांना नोकरी मिळणे सहजासहजी शक्य नाही. चुल आणि मुल यावरच समाधान आजघडीला मानता येणार नाही. महिलांनी एकत्रित येऊन उद्योगाची कास धरावी.

ठळक मुद्देठाणा येथील महिला मेळाव्यात : अतुल वर्मा यांचे प्रतिपादन

आॅनलाईन लोकमतजवाहरनगर : शैक्षणिक क्रांतीमध्ये सर्वांना नोकरी मिळणे सहजासहजी शक्य नाही. चुल आणि मुल यावरच समाधान आजघडीला मानता येणार नाही. महिलांनी एकत्रित येऊन उद्योगाची कास धरावी. हिलांनी स्वत:च्या पायावर उभे राहुन इतरानाही संधी उपलब्ध करुन देण्याची गरज आहे. यासाठी बचत गट निर्माण करा. परिणामी स्वालंबी जीवनासाठी बचत गट हे एक प्रभावी माध्यम आहे, असे प्रतिपादन पंचायत समिती विस्तार अधिकारी अतुल वर्मा यांनी केले.महाला राजसत्ता आंदोलन व ग्रामपचांयत ठाणा पेट्रोलपंप यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत प्रांगणात महिला मेळाव्याचे आयोजन केले. त्याप्रसंगी मार्गदर्शक म्हणून विस्तार अधिकारी अतुलकुमार वर्मा बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच सुषमा पवार या होत्या. यावेळी विस्तार अधिकारी श्याम भोयर (लाखनी) एम. एफ. भुजाडे (तुमसर), सामाजिक कार्यकर्ता माधुरी देशकर, महिला राजसत्ता आंदोलन समिती इाण्याचे अध्यक्ष आशा शेंडे, उपसरपंच विनोद तिरपुडे, सदस्य जयश्री काटेखाये, वैशाली देशभ्रतार, रुपलता भागवत, प्रमिला मेश्राम, मंदा कांबळे, हेमलता मालाधरे, भारती भोयर, भारती ठवकर, यशवंत तिजारे, ग्रामविकास अधिकारी एच. डी. सतदेवे उपस्थित होते.महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून स्वत:चा सोबत आपल्या गावांचा विाकस करावा असे सखोल मार्गदर्शन माधुरी देशकर, एम. भुजाडे, श्याम भोयर यांनी केले. याप्रसंगी चेतना महिला बचत गट व वनश्री महिला बचत गट द्वारे फरजाना शेख व मंजु गजभिये यांनी दारुमुळे घर संसार कसा विस्काळीत होतो. याविषय नाटीका सादर केले.कुटूंब नियोजन व अंधश्रध्दा या विषयी एकपात्री नाटीका कल्याणी तिरपुडे हिने सादर केले. तर श्रावणी पवार, चैतन्या वंजारी, मेघा कांबळकर, वंश बसेशंकर, चैतन्य पवार, शुभांगी खंडाळे यांनी बेटी बचाओ बेटी पढावो विषयी नाटीका सादर केली. यावेळी भारुड, पथनाट्य, राजस्थानी नृत्य कल्याणी लेझीम ग्रृपद्वारे सादर करण्यात आले. संचालन आशा शेंडे यांनी केले. आभार एच. डी. सतदेवे यांनी मानले.