शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
2
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
9
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
10
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
11
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
12
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
13
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
14
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
15
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
16
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
17
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
18
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
19
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
20
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये

कर्जमुक्तीसाठी शिवसेनेचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 11:45 PM

शिवसेनेच्या वतीने शेतकºयांच्या हितासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून दसºयापूर्वी शेतकºयांना कर्जमुक्त करा, ...

ठळक मुद्देदसरा उत्सवापर्यंत अल्टिमेटम : मुख्यमंत्र्यांना पाठविले निवेदन, व्यवस्थेत रचनात्मक सुधारणेची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शिवसेनेच्या वतीने शेतकºयांच्या हितासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून दसºयापूर्वी शेतकºयांना कर्जमुक्त करा, अशी एकमुखी मागणी करण्यात आली. शिवसेना जिल्हा प्रमुख इंजी. राजेंद्र पटले यांनी मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदन सादर केले.अनेक शेतकरी स्वत:चे महत्त्वाची कामे सोडून डोकेदुखी ठरणारी आॅनलाईन कर्जमुक्ती करिता दिवसभर रांगेत उभे राहतात. परंतु अजूनपर्यंत एकही शेतकºयांचा सातबारा कोरा झालेला नाही. आॅनलाईन फॉर्म भरून झालेल्या शेतकºयांच्या खात्यावर आजही कर्ज आहे. बळीराजा मानसिक ताण घेऊन मुदतीच्या पूर्वी आॅनलाईन फॉर्म भरून झाले पाहिजे यासाठी संघर्ष करीत आहे. अनेक सेतू केंद्रावर आॅनलाईन फॉर्म भरण्यासाठी शेतकºयांकडून अधिकची रक्कमही उकळत आहेत. अधिकाºयांचे याकडे कानाडोळा होत आहे. व्यवस्थेत गती यावी यासाठी रचनात्मक सुधार करून शेतकºयांना त्रास न देता शक्य तितक्या लवकर दसºयापूर्वीच शेतकºयांना कर्जमुक्त करण्यात यावे. दसºयापूर्वी शेतकºयांना कर्जमुक्त केले नाही तर शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशाराही राजेंद्र पटले यांनी निवेदनातून दिला आहे. यावेळी जिल्हाधिकाºयांना निवेदन देताना जिल्हाप्रमुख इंजी. राजेंद्र पटले, यशवंत वंजारी, संदीप वाकडे, पंचायत समिती उपसभापती ललित बोन्द्रे, जिल्हा सचिव ओमेश्वर वासनिक, तालुका प्रमुख अनिल गायधने, अरविंद बनकर, किशोर चन्ने, भरत वंजारी, राजू ब्राम्हणकर, पवन चव्हाण, महेश पटले, सूर्यकांत इलमे, नितीन सेलोकर, नरेश बावनकर, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अमित एच. मेश्राम, मनोहर जांगळे, अ‍ॅड. रवी वाढई, मोईन रहमान शेख, सतीश तुरकर, तोपलाल रहांगडालयासह असंख्य शिवसैनिक व शेतकरी उपस्थित होते.