अध्यक्षस्थानी नाशिक चवरे होते. प्रमुख अतिथी म्हणून समता सैनिक दलाचे श्रीराम बोरकर यांच्या नेतृत्वाखाली समता सैनिक दल व सामाजिक कार्यकर्ते यांच्यातर्फे विश्रामगृह ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकापर्यंत रॅली काढण्यात आली, याप्रसंगी अचल मेश्राम , तुळशीराम गेडाम, रंजीत कोल्हटकर शिवदास गजभिये, सुखदेवे, उमराव सेलोकर, भैयालाल गजभिये, कन्हैया शामकुवर, धनपाल गडपायले, कराडे आदी उपस्थित होते . संचालन शशिकांत भोयर यांनी केले. याप्रसंगी समता सैनिक दल, वंचित बहुजन आघाडी , सम्राट अशोक सेना, अमरकला निकेतन, रिपब्लिकन पक्षाचेच्या विविध संघटना, बहुजन रिपब्लिकन पक्ष, दलित सेना, रिपब्लिकन सेना, लोकजन शक्ती पार्टी, सरपंच सेवा संघ, केंद्रीय मानवाधिकार संघटना, बुद्धीस्ट युथ फोर्स, जिल्ह्यातील ११ संघटना व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी अंबादास नागदेवे, रेखा टेंभुर्णे, मनोज खोब्रागडे, अरविंद गजभिये , दत्ता मेश्राम, राजकुमार मेश्राम, आयुष सतदेवे, मुकुंदराव उके, संजीव भांबोरे, नागरतन रंगारी, सी. डी. गवरे , सोपान रंगारी, प्रिती गजभिये, माधवी बंसोड, रेहाना शेख, नरेंद्र भोयर, संजय लुटे, भीमराव बनसोड, डॉ. देवानंद नंदागवळी, महेंद्र तिरपुडे, अजय नंदागवळी , रजनी कोल्हटकर, राहुल वानखेडे, ज्ञानेश्वर गजभिये यांच्यासह फुले, शाहू, आंबेडकरी संघटनेतील पदाधिकारी व कार्यकर्ते बहु संख्येने उपस्थित होते. आभार शशीकांत देशपांडे यांनी मानले.
,--