शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
3
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
4
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
5
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
6
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
7
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
8
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
9
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
10
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
11
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
12
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
13
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
14
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
15
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
16
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
17
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
18
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
19
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
20
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक

समाजसाठी पार्टी सोडकेन आव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2017 11:18 PM

ना तोरोसाठी, ना मोरोसाठी फक्त आपलो समाजसाठी सगळाजण पार्टी (पक्ष) सोडकुन्या एकत्र आबन. सगळाजण एक होयकुन्या समाज की लढाई लढबन असे आवाहन करीत आदिवासी हलबा समाजाचा निघालेल्या मोर्चानंतर नेतृत्व करणाºयांनी समाजाला एकसंघ होण्याचे आवाहन केले.

ठळक मुद्देहलबा समाजाचा हल्लाबोल मोर्चा : न्यायासाठी एकसंघ होण्याची केली घोषणा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ना तोरोसाठी, ना मोरोसाठी फक्त आपलो समाजसाठी सगळाजण पार्टी (पक्ष) सोडकुन्या एकत्र आबन. सगळाजण एक होयकुन्या समाज की लढाई लढबन असे आवाहन करीत आदिवासी हलबा समाजाचा निघालेल्या मोर्चानंतर नेतृत्व करणाºयांनी समाजाला एकसंघ होण्याचे आवाहन केले.हलबा समाजाचा मोर्चा शनिवारला दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी त्रिमूर्ती चौकात मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी समाज बांधवांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आपल्या भावना व्यक्त केल्या. समाजासाठी राजकीय हेवेदावे बाजूला ठेवा व एकसंघ होऊन समाजाची लढाई लढा, असा संदेश दिला.शहरातील चांदणी चौकातून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला. मोर्चाचे नेतृत्व हातमाग महामंडळाचे माजी अध्यक्ष धनंजय दलाल, डॉ.अनिल धकाते, आदिम कृती समितीचे आशिष पात्रे, नगरसेवक नितीन धकाते, आदिम कृती समितीचे मनोहर हेडाऊ, हलबा महासंघाचे दुर्वास धार्मिक, जिल्हा परिषद सदस्य जया सोनकुसरे, मोहाडीच्या नगराध्यक्ष स्वाती निमजे, राजू हेडाऊ, खुशाल निमजे, यशवंत सोनकुसरे, बंडू बारापात्रे आदींनी केले.राज्य शासनाने स्वत:च्या विशेषाधिकाराचा वापर करून हलबा समाज बांधवांवर कारवाई करू नये, जात प्रमाणपत्र अवैध झाल्यामुळे संपुष्टात आणण्यात आली आहे. हलबा, हलबी जमातीचे प्रमाणपत्र देताना १९५० च्या आधीचे पुरावे मागण्याचे आग्रह करू नये असे आदेश काढावे, समाज बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र मिळावे, अनुसूचित जमाती पडताळणी समितीकडे प्रलंबित असलेले हलबा-हलबी जमात पडताळणी प्रकरण शासन निर्णय घेत नाही तोपर्यंत काढू नये, सर्व समाज बांधवांना शासकीय योजनांचा लाभ द्यावा, आदी मागण्यांना घेवून हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोर्चेकरांनी कोष्टी भाषेतच भाषण करून समाजबांधवांना मार्गदर्शन केले.यावेळी नितीन धकाते, धनंजय दलाल, दुर्वास धार्मिक, स्वाती निमजे, जया सोनकुसरे, डॉ. अनिल धकाते आदी समाज बांधवांनी मोर्चेकरांना संबोधीत केले. यावेळी त्यांनी राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून समाजासाठी एक होण्याचे आवाहन केले. या मोर्चाला माजी आमदार नरेंद्र भोंडेकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर यांनी पाठिंबा दर्शवित ते हलबा समाजाच्या आजच्या मोर्चात सहभागी झाले होते. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होताघोषणांनी दणाणले शहरया मोर्चात हलबा एकता जिंदाबाद, कोष्टी आमरो धंदा आहा, जात आमरी हलबा आहा, उठ हलबा जागा हो, संघटनेचा धागा हो, अशो कशो देत नाही, लेयो शिवाय रहणार नाही, हलबा जाती जमातीला जात प्रमाणपत्र मिळालेच पाहिजेत, जात तपासणी समिती बरखास्त करा, आरक्षण आमच्या हक्काचे आदींसह सरकारविरोधी घोषणा मोर्चेकरांनी दिल्या.राजकारण करणाऱ्याला धडा शिकवाया समाज बांधवांनी आवेशपूर्ण कोष्टी भाषेतून भाषण केली. यात त्यांनी, आमरो समाज को फायदा लेयकुण्या कुणी आपलो राजकारण करत रह तर, आणि आमरो प्रश्न सरकार को समोर मांडत नही रह तर, असो नेताला आम्ही भर चौकमा पकडून पेट्रोल टाकून्या पेटबन टाकू. अशी धमकी या मोर्चात काही समाज बांधवांनी दिला.आमदारांना इशारानिवडणुका आल्या की राजकीय पक्ष मतांचा जोगवा मागतात. त्यानंतर मागण्यांकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे नाना पटोले यांनी पदाचा राजीनामा दिला. आता आमदारांनी हिवाळी अधिवेशनात हलबा समाजाचा मुद्दा सभागृहात मांडून न्याय न दिल्यास २०१९ च्या निवडणुकीत यांना माजी आमदार करण्याची शपथ मोर्चेकºयांनी घेतली.

टॅग्स :Politicsराजकारण