शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
2
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
3
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
4
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
5
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : शरद पवार यांनी बजावला मतदानाचा अधिकार; म्हणाले...
7
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
8
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
9
मुंबईत घरभाड्याचे दर देशात सर्वाधिक; दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर, ठाण्यात किती भाडेवाढ?
10
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
11
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
12
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
13
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
14
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन
15
Vishal Mega Mart IPO: केवळ शॉपिंग नाही, आता कमाई पण करून देणार 'ही' कंपनी; येणार ₹८००० कोटींचा बहुप्रतीक्षीत IPO
16
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
17
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
18
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
19
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
20
सोलापुरात मतदान केंद्रात प्रथमोपचार किट; रुग्णवाहिका अन् डॉक्टरही तैनात

बेटाळा रेतीघाटातील रेतीची चोरी थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2017 12:32 AM

मोहाडी तालुका अंतर्गत असलेल्या बेटाळा रेतीघाटातील रेतीची चोरी थांबविण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : मोहाडी तालुका अंतर्गत असलेल्या बेटाळा रेतीघाटातील रेतीची चोरी थांबविण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.बेटाळा येथील रेतीघाटाचा लिलाव सन २०१६-१७ मध्ये करण्यात आला. त्यात अ रेतीघाटाचा लिलाव झाला असून ब रेतीघाट लिलाव झालेला नाही. मात्र अधिकाऱ्यांच्या आर्शिवादाने ब रेतीघाटातून मोठ्या प्रमाणात कधी दिवसरात्र दररोज २५ ते ३० ट्रॅक्टर रेती चोरी होत आहे. घाटातून काढलेली चोरीची रेती अनेक ठिकाणी जमा करुन ठेवलेली आहे. अपरात्री ट्रक चालत असल्यामुळे रस्ता उखडला आहे. शेतातील पिकावर धूळ बसल्याने शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. जिल्हा अधिक्षक वरुण शहारे यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे. शिष्टमंडळात विष्णूदास लोणारे, कन्हैया नागपुरे, विष्णु समरीत, गंगाधर नेरकर, जयराम सेलोकर, ज्ञानेश्वर जिभकाटे, अमोल लिल्हारे, कैलास समरीत, पुरुषोत्तम कांबळे यांचा समावेश होता.