शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
3
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
4
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
5
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
6
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
7
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
8
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
9
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
10
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
11
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
13
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
14
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
15
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
16
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
17
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
18
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
19
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
20
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?

शिक्षकांचे प्रशिक्षण सकाळपाळीत घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 11:22 PM

शिक्षकांना प्रशिक्षण स्थळी योग्य सोयी सुविधा पुरविण्यात याव्यात व प्रशिक्षण सकाळी आयोजित करण्यात यावे याकरिता भाजप शिक्षक आघाडीतर्फे विदर्भ सहसंयोजक अनिल शिवणकर यांच्या नेतृत्वात मा शिक्षण उपसंचालक यांना निवेदन देण्यात आले

ठळक मुद्देभाजपा शिक्षक आघाडीचे शिक्षण उपसंचालकांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शिक्षकांना प्रशिक्षण स्थळी योग्य सोयी सुविधा पुरविण्यात याव्यात व प्रशिक्षण सकाळी आयोजित करण्यात यावे याकरिता भाजप शिक्षक आघाडीतर्फे विदर्भ सहसंयोजक अनिल शिवणकर यांच्या नेतृत्वात मा शिक्षण उपसंचालक यांना निवेदन देण्यात आले९ एप्रिल पासून सुरू होणा?्या इयत्ता दहावीच्या पुनरर्चित अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण नागपुर विभागात सुरू होत आहेत . नागपूर विभागात एप्रिल महिन्यात प्रचंड तापमान असते त्यामुळे शिक्षकांना प्रशिक्षण स्थळी येण्या जाण्याचा उन्हात त्रास होवू नये हा उद्देश ठेवून आपण प्रशिक्षण सकाळी घेण्यात यावे अशी मागणी निवेदनामार्फत करण्यात आली तसेच प्रशिक्षण केंद्रावर सर्व प्रकारच्या सोयी सुविधा असायला पाहिजे ,प्रशिक्षण केंद्रावर शिक्षकांना होणारा त्रास बिल्कुल खपवून घेणार नाही असे अनिल शिवणकर यांनी सांगितले व इतर कुठल्याही प्रकारची प्रशिक्षण ही दुपारी घेऊ नये, ती प्रशिक्षण सकाळ पाळीत घ्यावी अश्या प्रकारची मागणी भाजपा शिक्षक आघाडीने निवेदनामार्फत केलेली आहे .त्यावर शिक्षण उपसंचालक यांनी शिक्षकांना कोणताही त्रास प्रशिक्षण केंद्रवार होणार नाही याची आम्ही काळजी घेतो आहे असे आश्वासन दिलेनागपूर विभागातील उन्हाळ्याचा विचार करता उन्हाच्या दृष्टीने बरीच भौतिक सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक राहील आणि शिक्षकांची संख्या लक्षात घेता या सुविधा प्रशिक्षण स्थळी उपलब्ध करून देणे क्रमप्राप्त आहेत.याकरिता अशे प्रशिक्षण सकाळ पाळीतच घेण्यात यावे अन्यथा शिक्षकांच्या होणाऱ्या गैरसोईबाबद शिक्षण विभाग जबाबदार राहतील असे डॉ उल्हास फडकेयांनी बजावून सांगितले. निवेदन देते वेळी भाजप शिक्षक आघाडी चे विदर्भ संयोजक डॉ उल्हास फडके ,सहसंयोजक अनिल शिवणकर नागपूर ग्रामीण चे संयोजक मेघश्याम झंजाळ ,प्रदीप बिबटे ,सहसंयोजक पुष्पराज मेश्राम, संदीपकुमार उरकुडे, दिलीप घिरडे , सुहास महाजन , ओमकार श्रीखंडे , अजय भिडेकर , कवडू गुलाबे , मनीष वाजपेयी , चंद्रकांत तागडे , हरिभाऊ शेंडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते