शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
3
Virat Kohli Glenn McGrath, IND vs AUS 1st Test: विराट कोहलीवर दबाव कसा आणायचा? 'द ग्रेट' ग्लेन मॅकग्राने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना दिला 'कानमंत्र'
4
नाकाबंदीत थरार! नागपुरात कारचालकाने पोलीस अधिकाऱ्याला फरफटत नेले; सेंट्रल एव्हेन्यूवरील घटना
5
हृदयद्रावक! दुसऱ्यांच्या मुलांना वाचवण्यासाठी जीव धोक्यात घातला, पण स्वतःच्या जुळ्या मुली गमावल्या
6
मुसलमान पुरोगामी, त्यांनी उद्धव ठाकरेंची ही जागा वाचवली; अबु आझमींचा भाजपावर हल्लाबोल
7
Mumbaikar Cricketer Jemimah Rodrigues, WBBL 10: मुंबईकर पोरीने ऑस्ट्रेलियामध्ये केला मोठा धमाका! गोलंदाजांची धुलाई करत फिरवला सामना
8
PM मोदींच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; नायजेरियाने केला सर्वोच्च पुरस्काराने सन्मान
9
श्रीदेवीसोबत कसं होतं नातं? माधुरी दीक्षितचा खुलासा; म्हणाली, "आम्ही कधीच एकत्र..."
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
11
"माझा मुलगा ॲनिमलमधील रणबीरसारखा", अल्लू अर्जुनचं लेकाबाबत वक्तव्य, म्हणाला- "जर मी त्याच्या आईबरोबर..."
12
'आप'ला मोठा धक्का, मंत्री कैलाश गेहलोत यांनी दिला पदाचा राजीनामा, पक्षालाही ठोकला रामराम 
13
भारताकडून हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, मोजक्या देशांच्या यादीत मिळवलं स्थान
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
15
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
16
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
17
मुंबईमध्ये अपक्षांना थारा नाहीच! ३६ मतदारसंघांतील आकेडवारी काय सांगते?
18
मुंबई : अभिनेत्याच्या पत्नीला आला एक मेसेज; सायबर ठगाने कसा घातला गंडा?
19
मुंबईवरून आलेल्या ट्रॅव्हल्समध्ये सापडली कोट्यवधीची रक्कम, मोजदाद सुरू; पोलिसांनी ठेवला पहारा
20
"मला जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका"; एकनाथ शिंदेंनी थोपटले दंड

वडिलांना व्हिडिओ कॉल करून तरुणाने घेतली धरणात उडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2022 7:41 PM

Bhandara News गाेंदिया जिल्ह्यातील तरुणाने वडिलांना व्हिडिओ काॅल करीत कवलेवाडा धरणात उडी मारली. ही घटना साेमवारी उघडकीस आली.

ठळक मुद्देगोंदियाच्या तरुणाची नैराश्यातून भंडारा जिल्ह्यात आत्महत्या

भंडारा : गाेंदिया जिल्ह्यातील तरुणाने वडिलांना व्हिडिओ काॅल करीत कवलेवाडा धरणात उडी मारली. ही घटना साेमवारी उघडकीस आली. स्पर्धा परीक्षेतील नैराश्यामुळे त्याने आत्महत्या केल्याची माहिती पुढे आली आहे. याप्रकरणी सिहोरा ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.

ऋषीलेश राजू कनोजे (२८) वर्ष रा. श्रीनगर चंद्रशेखर वार्ड, गोंदिया असे मृताचे नाव आहे. ऋषीलेशचे बी.कॉम. झाले असून, तो २०१३ पासून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत होता. त्याने अनेक स्पर्धा परीक्षा दिल्या होत्या. परंतु, यश मिळत नव्हते. यामुळे तो नैराश्यात गेला. या नैराश्यातून बाहेर काढण्याचे प्रयत्न घरच्यांनी केले. परंतु नैराश्य कमी झाले नाही. रविवारी दुपारी ३ वाजता तो गोंदिया घरून निघाला. सिहोरा परिसरातील वांगी गावांचे शेजारी असणाऱ्या कवलेवाडा धरणावर दुचाकीने आला. आपल्या वडिलांना व्हिडिओ कॉल करून आत्महत्या करीत असल्याची माहिती दिली. या प्रकाराची माहिती क्षितिज कनोजे यांनी सिहोरा पोलिसांना दिली. पोलिसांनी शोधमाेहीम राबविली. सोमवारी त्याचा मृतदेहच हाती आला. तपास सहायक पोलिस निरीक्षक नारायण तुरकुंडे करीत आहेत.

टॅग्स :Deathमृत्यू