शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
5
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
6
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
7
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
8
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
9
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
10
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
11
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
12
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
13
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
14
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
15
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
16
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
17
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
18
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
19
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
20
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत

हजारो शिवभक्त झाले शिवचरणी नतमस्तक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 11:10 PM

येथील चुलबंद नदी तिरावर महाशिवरात्री यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यात्रेचे आयोजन जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे यांनी केले होते.

ठळक मुद्देमहाशिवरात्री : आनंद शिंदेची भक्तिसंगीताची मेजवानी

आॅनलाईन लोकमतलाखांदूर : येथील चुलबंद नदी तिरावर महाशिवरात्री यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यात्रेचे आयोजन जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे यांनी केले होते. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही हजारो शिवभक्तांनी भोळ्या शंकराचे दर्शन घेऊन मंगलमय जीवनाची इच्छापूर्ती मागितली.लाखांदूर येथील चुलबंद नादीतीरावर जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे यांनी शिवमंदिराची स्थापना केली आहे. तेव्हापासून या ठिकाणी दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त भव्य यात्रेचे आयोजन केले जाते. दरवर्षी अनेक मान्यवर, साधुसंत तसेच मनोरंजनात्मक कतेयक्रमाचे आयोजन केले जाते.या वर्षी सुप्रसिद्ध गायक टीव्ही स्टार आनंद शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून भाविकांना भक्तिसंगीत गायनाच्या कार्यक्रमातून मनोरंजन केले.या कार्यक्रमाला जिल्हा बैंकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, कांग्रेसचे जिल्हा अध्यक्ष प्रेमसागर गणवीर, कांग्रेस सचिव प्रमिला कुटे, मधुकर लीचडे, पोलीस निरीक्षक बंडोपंत बनसोडे, भुमेशवर महावडे, जिल्हा परिषद सदस्य मनोहर राऊत, शुधोमता नंदगवली, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुभाष राऊत, सभापती प्यारेलाल वाघमारे, सभापती प्रेम वणवे, लक्ष्मण बगमारे, मदन रामटेके, कानिराम मातेरे, मनोरमा चंद्रिकापुरे, गुलाब कापसे, राजेंद्र ठाकरे व हजारो शिवभक्त उपस्थित राहणार होते.या यात्रेचे मुख्य आयोजक जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे, तारा डोंगरे,ज्ञानेश्वर डोंगरे,हसीना डोंगरे यांनी शिवभक्तांच्या सुरक्षा व सुव्यवस्थेसाठी विशेष लक्ष देण्यात आले होते.