व्याघ्र दर्शन : पेंच व्याघ्र प्रकल्पात शुक्रवारला दुपारी व्याघ्र भ्रमंतीवर असताना पुरकापार परिसरातील एका पाणवठ्यावर तीन वाघ तृष्णा भागवित होते. या तिन्ही वाघांना कॅमेऱ्यात कैद केले, निशांत नरेंद्र बुरडे या तरूणाने.
व्याघ्र दर्शन :
By admin | Published: May 29, 2017 12:17 AM