शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
5
२५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न
6
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
7
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
8
मृणाल दुसानिसने पतीसोबत ठाण्यात सुरु केलं स्वतःचं रेस्टॉरंट, मराठी कलाकारांनी लावली उपस्थिती
9
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
10
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
11
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
12
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
13
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
14
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
16
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
17
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
18
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
19
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?

प्लास्टिकमुक्तीसाठी कसली कंबर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 6:00 AM

कार्यशाळेसाठी व्यासपीठावर नगराध्यक्ष तथा खासदार सुनील मेंढे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे राठोड, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे, उपाध्यक्ष आशिष गोंडाणे, स्वच्छता विभागाचे अभियंता नागेश कपाटे, कवलजितसिंग चड्डा तसेच शहरातील व्यापारी उपस्थित होते.

ठळक मुद्दे२५ हजार कापडी पिशव्या वितरण : ‘एकच नारा, प्लास्टिकला नाही थारा’, भंडारा नगरपरिषदेचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पर्यावरणासाठी अत्यंत घातक, मुक्या प्राण्यांच्या जीवावर बेतणाऱ्या तसेच प्लास्टिकचा पुनर्वापर शक्य नसल्याने रोजच्या वापरातल्या प्लास्टिक पिशव्या बंद करून पुनर्वापर करता येऊ शकणाºया कापडी पिशव्यांचा वापर वाढण्यासाठी भंडारा नगरपरिषद येथे प्लास्टिकमुक्त भंडारा शहर जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी कार्यशाळेसाठी व्यासपीठावर नगराध्यक्ष तथा खासदार सुनील मेंढे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे राठोड, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे, उपाध्यक्ष आशिष गोंडाणे, स्वच्छता विभागाचे अभियंता नागेश कपाटे, कवलजितसिंग चड्डा तसेच शहरातील व्यापारी उपस्थित होते.यावेळी स्वच्छता ही सेवा २०१९ अंतर्गत प्लास्टिकबंदीची मोहीम सुरू करण्यात आली असून नगरसेवक, कर्मचारी, व्यापारी, दुकानदार, नागरिक यांच्या सहकार्यातूनच ही मोहीम यशस्वी होवू शकते, असे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे यांनी सांगितले. त्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विशेष मार्गदर्शक यांनी प्लॅस्टिकला पर्यायी असणाºया कापडी बॅगा प्रत्यक्ष दाखवून त्याचे उपस्थितांना फायदे समजावून सांगितले. तसेच व्यापारी, दुकानदारांच्या प्लॅस्टिकच बाबतच्या विविध प्रश्नांचे निरसण केले.त्यानंतर अभियंता नागेश कपाटे यांनी प्लॅस्टिकच्या दुष्परिणामांची माहिती सांगून शहरातील २५ हजार प्रॉपर्टीधारकांना कापडी पिशव्या वितरित करणार असल्याचे सांगितले.सदर कार्यशाळेस नगरपरिषदेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे, नगराध्यक्ष सुनील मेंढे, उपाध्यक्ष आशिष गोंडाणे, अभियंता नागेश कपाटे, नगरसेवक चंद्रशेखर रोकडे, संजय कुंभलकर, विनयमोहन पशिने, रजनिश मिश्रा, कैलास तांडेकर, नितीन धकाते, कवलजितसिंग चडा, बाबूराव बागडे, शमीम शेख, मकसूद खान, नगरसेविका आशा उईके, वनिता कुथे, गीता सिडाम, साधना त्रिवेदी, चंद्रकला भोपे, जुमाला बोरकर, मधुरा मदनकर, व्यापारी मयूर बिसेन, शाम खुराना तसेच इतर व्यापारी, नागरिक उपस्थित होते.संचालन अभियंता नागेश कपाटे यांनी तर प्रकल्प व्यवस्थापक प्रवीण पडोळे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी प्रशासकीय अधिकारी गणेश मुळे, स्वास्थ निरीक्षक दिनेश भावसागर, बांते, शेंदरे यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी