शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
3
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
4
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
5
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
6
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
7
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
8
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
9
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
10
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
11
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
12
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
13
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
14
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
15
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
16
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
17
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
18
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
19
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
20
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक

बाजारपेठेसाठी प्रयत्न करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2018 11:37 PM

बचत गटांच्या माध्यमातून महिलांमध्ये असलेल्या कला गुणांना वाव मिळून रोजगार प्राप्ती होण्यास मदत होते. तुमसरातील महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळावी, याकरिता प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन नगराध्यक्ष प्रदीप पडोळे यांनी केले.

ठळक मुद्देप्रदीप पडोळे : शतकोत्तर सुवर्ण महोत्सव कार्यक्रम

आॅनलाईन लोकमततुमसर : बचत गटांच्या माध्यमातून महिलांमध्ये असलेल्या कला गुणांना वाव मिळून रोजगार प्राप्ती होण्यास मदत होते. तुमसरातील महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळावी, याकरिता प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन नगराध्यक्ष प्रदीप पडोळे यांनी केले.न.प. कस्तुरबा शाळेत आयोजित शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित महिला बचत गटातर्फे आयोजित हस्तकला प्रदर्शनी व विक्री तथा रांगोळी पुष्पसजवाट स्पर्धेप्रसंगी ते बोलत होते.प्रमुख अतिथी म्हणून माजी नगराध्यक्ष डॉ. सच्चिदानंद फुलेकर, न.प. माजी उपाध्यक्ष हुंदलदास रोचवानी, न.प. उपाध्यक्ष कंचन कोडवानी, नगरसेवक विद्या फुलेकर, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष सीमा भुरे, माजी नगराध्यक्ष गीता कोंडेवार, नगरसेवक भारती धार्मिक, तारा गभने, शिला डोये, अर्चना भुरे, भाग्यश्री निखाडे, स्मिता बोरकर, खुशलता गजभिये, कांचन पडोळे, खेमराज गभने आदी उपस्थित होते. शहरातील सर्वच बचत गटांच्या महिलांनी विविध तयार वस्तू प्रदर्शनीत मांडल्या होत्या. यात हस्तकलेच्या देखण्या वस्तंंूचा समावेश होता. विविध खाद्य पदार्थ महिला बचत गटांनी तयार केल्या होत्या. याप्रसंगी अतिथींनी आपले विचार व्यक्त केले. तुमसर नगरपरिषदेची स्थापना १८६७ मध्ये झाली होती. त्या अनुषंगाने मागील आठ दिवसांपासून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू आहे. कार्यक्रमाकरिता नगरपरिषद शाळेचे विद्यार्थी, मुख्याध्यापक, शिक्षक, न.प. कर्मचारी प्रयत्नशील आहेत. यावेळी सांस्कृतिक नृत्य न.प. कस्तुरबा शाळेतील विद्यार्थीनींनी सादर केले.