मनुष्य असो की प्राणी सर्व जीवसृष्टीसाठी अन्नाची गरज असते. त्यासाठी प्रत्येकांची धडपड सुरू असते. त्यातून ही शेळी कशी सुटणार. अन्नासाठी या शेळीचे प्रयत्न पाहताना ‘कोशिश करनेवालो की कभी हार नही होती, लहरो से डरकर नौका पार नही होती’, याचा प्रत्यय आला.
कोशिश करनेवालो की...
By admin | Published: April 18, 2015 12:19 AM