अड्याळ : महिला शिक्षक दिनानिमित्त अड्याळ येथील क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले चौकात माळी महिला समाजातर्फे हळदी-कुंकू व भेट देण्याचा कार्यक्रम पार पडला. यावेळी सुजाता कन्या शाळेच्या सहाय्यक शिक्षिका दीपाली सोनुले, कुंदा मनोहरराव निकुळे, रत्नमाला निकुळे उपस्थित होत्या. सूत्रसंचालन ममता निकुळे यांनी तर प्रास्ताविक शालिनी निकुळे यांनी केले. प्रणाली निकुळे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला मनीषा वाढई, मीना निकोळे, रूपा निकोळे, कल्पना मोहुर्ले, शालिनी निकुळे, उज्ज्वला निकुळे, पारबता मोहुर्ले. आरती मोहुर्ले यांचे सहकार्य मिळाले. यावेळी पौर्णिमा मोहुर्ले, सुंदरताई मोहुर्ले, आशा गुरणुले, उषा लेंडे, शीला निकुळे, ललिता निकुळे, अंतकला निकुळे, निर्मला गाऊत्रे, सीतल मोहुर्ले, ज्ञानेश्वरी निकुळे, शांताबाई बोरुले, रेखा बोरूले, कमल निकुळे, संगीता निकोळे, उषा बोरूले, अर्चना गुरनुले, लक्ष्मी शेंडे, पुष्पा शेंडे, सिंधू सोनुल, मीरा सोनुले, उषा सोनुले, कांता मोहुर्ले, विद्या निकुळे, सुनंदा निकोळे, सुनीता मोहुर्ले, उषा कोटरंगे, मीना चाटाळे, वंदना निकुळे, रंजना मोहुर्ले, सीताबाई मोहुर्ले, इंदुबाई निकोळे, विमलबाई निकोळे आदी उपस्थित होत्या.
माळी महिला समाजातर्फे हळदी-कुंकू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 4:31 AM