शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या
5
अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा प्रेमात पडली मलायका?, मिस्ट्री मॅनसोबतचा व्हिडीओ व्हायरल
6
'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या
7
Stock Market Highlights: सेन्सेक्स-निफ्टीची फ्लॅट सुरुवात, मिडकॅप इंडेक्समध्ये खरेदी; Adani Ports टॉप लूझर
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
9
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
10
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
11
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
12
तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा 
13
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
14
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
16
व्यवसाय, बंगला अन् २० एकर फार्महाऊस; मुलीनं दिली जाहिरात 'अस्सा नवरा हवा'
17
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
18
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
19
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
20
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज

वडेगाव येथे लसीकरण मोहिमेला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2021 4:16 AM

बिरसी फाटा : कोरोनाने सर्वत्र थैमान घातले असून याला प्रतिबंध लावण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लस प्रभावी उपाय आहे. सर्व वैज्ञानिक ...

बिरसी फाटा : कोरोनाने सर्वत्र थैमान घातले असून याला प्रतिबंध लावण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लस प्रभावी उपाय आहे. सर्व वैज्ञानिक आणि तज्ज्ञांनी कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लसीकरण केल्याने आपली आंतरिक शक्ती वाढेल आणि या युद्धात लढण्यास तयार होऊ म्हणून, सर्वांनी लस घेऊन कोरोनाला हद्दपार करण्याचा संकल्प करावा, असे आरोग्य विभागाने कळविले आहे.

शासन नियमांचे काटेकोर पालन करावे, असे तालुका वैद्यकीय अधिकारी व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. दिनेश मोटघरे यांनी कळविले आहे. ते तिरोडा तालुक्यातील वडेगाव येथे कोरोना लसीकरण मोहिमेप्रसंगी बोलत होते. लसीकरण नोंदणीसाठी शासनाकडून प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात शिबिरांचे आयोजन केले जाणार असून यात नागरिकांची विशेषत: तरुणांची नोंदणी नि:शुल्क केली जाईल.

लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी डाॅ. रुबी रीनाईत, डाॅ. तुळशी भगत, आरोग्यसेविका मेश्राम, लांडगे, बन्सोड, कोरोना तपासक बिसेन, औषधी वितरक तुमसरे, आशासेविका रेखा पटले, दीपा टेंभरे, कांता भेलावे, हंसकला भेलावे, अनिता बघेले, अश्विनी मेश्राम आदी सहकार्य करीत आहेत.